*आयोजक पलशोना टूर्स आणि ट्रॅव्हल्स*
🇮🇳 *खास आकर्षण - रायगडावरील ध्वजारोहण सोहळा*
🗓️ *_सहल दिनांक -_* 🗓️
*25 - 26 जानेवारी 2022*
🔹 सहल खर्च प्रत्येकी : 1450 रु
१५ वर्षाआतील लहान मुलांसाठी : 1050 रु
( मंगळवार दि 25 जानेवारी रोजी रात्री १०.०० वाजता. कल्याण आणि डोंबिवली ठिकाणा वरून प्रवास चालू होईल.)
📝 *समाविष्ट बाबी* 📝
◆ डोंबिवली-रायगड-कोलाड -डोंबिवली
◆ कल्याण-रायगड-कोलाड-कल्याण
◆ सकाळचा चहा नाष्टा
◆ दुपारचे जेवण (व्हेज)
◆ संध्याकाळी रिफ्रेशमेन्ट
◆ प्रथमोपचार
◆ रायगड मार्गदर्शक
◆ रायगड प्रवेश फी
🚩 *महान असे राष्ट्र* 🚩म्हणजे *महाराष्ट्र* हे नाव कसे निर्माण झाले? *स्वराज्य म्हणजे काय?* *गडकोट किल्ले म्हणजे काय?* महाराजांनी मुळात रायरीला रायगड - स्वराज्याची राजधानी म्हणून का निवडला असेल? लहानपणी ऐकलेली हिरकणीची कथा एक बाळाच्या आईचा पराक्रम अनेक सरदार सुभेदार मावळे यांचा पराक्रम सत्य इतिहास हे जर खरंच जाणून घ्यावयाचे असेल तर, रायगड पाहायला या आणि रायगडाचे भव्य ऐतिहासिक रुप अनुभवायला या. आणि सोबत कोलाड मध्ये रिव्हर राफ्टिंग चा अनुभव घ्या.
🔭 *काय पहाल* 🔭
●चित्त दरवाजा ,खुबलढा बुरुज
●नेढे ,वाघबीळ,नाचणंटेप गुहा
●नाणे दरवाजा
●मदार मोर्चा, महादेवाचा माळ
● रायगडचा महादरवाजा
● आई शिरकाई देवी मंदिर
● हत्ती तलाव
●होळीचा माळ
● गंगासागर तलाव
● उंच मनोरे स्तंभ
● पालखी दरवाजा
● मेणा दरवाजा
● राणी वसे, भांडारगृह
● गुप्त खलबत खाना
● राजदरबार
● दिवाण ये आम
●दिवाण ये खास
● नगारखाना
● स्वराज्याची महाजनपेठ
● अष्टप्रधान वाडे
● श्री जगदीश्वर मंदिर
● महाराजांचे स्मारक छत्री
● टकमक टोक
● हिरकणी बुरूज इतिहास
● भवानी बुरुज इतिहास
● वाघ दरवाजा इतिहास
● काही वनस्पती यांची माहिती
☑️ *नियम आणि अटी* ☑️
-------------------------------------
◆ या मोहिमेस फक्त मर्यादित संख्या असतील •
★ वेळप्रसंगी मोहिमेत बदल करण्याचे अधिकार मोहिम प्रमुखाकडे असतील.
■ मोहिमेत उपस्थित सदस्यांनी स्त्रीयांशी गैरवर्तन,धुम्रपान, तंबाखू, गुटखा खाण्यास सक्त मनाई आहे.जर असे कोणी आढळून आल्यास त्यांना योग्य ते शिवशासन करण्यात येईल.कृपया या गोष्टी ची नोंद घ्यावी.
■ सर्वानी वरील नियमाचे आणि शिस्तीचे पालन करावे.शिस्तबध्दपणे मोहिम पार पाडावी.
_____________________
*मोहिमेत सहभागी होण्यासाठी खालील,खात्यावर शुल्क भरून आपली जागा निश्चिती कळवावी.*
बुकिंग साठी 'डिटेल्स/गुगल पे" पुढीलप्रमाणे ,गुगल पे (Gpay) :-9967361556 (पलशोना टूर्स आणि ट्रॅव्हल्स)
*मोहिम शुल्क भरल्यानंतर स्क्रिन शाॅट 9967361556 नंबर वरती Whatsapp वर पाठवावा.*
📞 *अधिक माहितीसाठी संपर्क*
9967361556
📌 *या मोहिमेत आपण येणार असेल तरच खालील लिंक वर क्लिक करून समूहात सहभागी व्हावे .*
*मोहिमेच्या सर्व सूचना व सविस्तर माहिती मुख्य पुढील समूहात दिल्या जातील.*
🚩 *श्रीमान रायगड व्हाट्सअप्प ग्रुप 🚩*
https://chat.whatsapp.com/KEFHWiYJfYUDln96iANyqO
🙏 *आपली नम्र* 🙏
*पलशोना टूर्स आणि ट्रॅव्हल्स*
★★★★★★★