
ताड-माड, आंबे, सुपारी, केळीच्या बागा, फणस, काजू, कोकम, जांभूळ आणि करवंदांची जाळी आणि डोंगरउतारांवर केलेली भातशेती... असा निसर्गाचा वरदहस्त कोकण प्रदेशाला लाभला आहे. एका बाजुला शांत, विस्तीर्ण, अप्रतिम असा सागर किनारा तर दुसऱ्या बाजुला भक्कम अशा सह्याद्री पर्वताच्या लांबच लांब रांगा… आणि दोन्ही ठिकाणी असलेले एकापेक्षा एक सरस, मजबूत आणि आकर्षक किल्ले.
कोकणात अफाट जलसंपत्ती आहे. वरुणराजाची देखील कोकणावर प्रचंड कृपा आहे. त्यामुळे समुद्रासोबतच नद्या, खाडया, तलाव आणि अनेक बारमाही धबधबे येथे आढळतात. समुद्रामुळे लाखो टनांवर मत्स्योत्पादन आणि मत्स्य व्यवसायावर आधारीत उद्योग ठिकठिकाणी आहेत. समुद्रकीनारा, बंदरे, मत्स्यव्यवसाय, पर्यटन, जलवाहतुक, शेती, उद्योग यादृष्टीने अनेक मोठ्या संधी कोकणात आहेत. कोकणात शेकडो 'पर्यावरण' आणि 'पर्यटन' पुरक उद्योगांना वाव आहे.
कोकणात खनिजसंपत्तीही मोठ्या प्रमाणात आहे. रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या तीन जिल्ह्यांमध्ये बॉ्नसाइट, मॅगेनीज, सिलीका वाळू, तांबे, अभ्रक इत्यादी विविध प्रकारची खनिजं आढळतात. कोकणात औषधी वनस्पतीही मुबलक प्रमाणात आहेत. सध्या आयुर्वेदाकडे वाढलेला लोकांचा कल पाहता या वनस्पतींची लागवड येत्या काळात मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता आहे. सोबत कृषी पर्यटन, फलोद्यान, फळ प्रक्रिया, वनशेती, मत्स्य शेती असे कितीतरी चालू आणि प्रस्तावित उपयुक्त प्रकल्प येथे आहेत.
आंतरराष्ट्रीय दर्जाची पर्यटनस्थळे होऊ शकतील अशी शेकडो सुंदर स्थळे कोकण कीनार्यावर व इतरत्र आहेत. कोकणातील अप्रतिम किल्ले साहसी पर्यटकांसाठी आव्हान आहे. सह्याद्रीतील किल्ले हे आश्चर्य आहे. शिवाय अनेक ऐतिहासिक पारंपरिक आणि आधुनिक अशी मंदिरे आहेत. तसेच अनेक ऐतिहासिक वास्तु आहेत.

कोकण विभागातील पाचही जिल्ह्यांमध्ये फार पुर्वीपासून शेकडो कृषी पर्यटन केंद्रे आहेत. नुकतीच येथे ४० नव्या कृषी पर्यटन केंद्रांना मंजुरी देण्यात आली आहे. कोकण रेल्वे, लालपरीचे जाळे, आधुनिक जलवाहतुक आणि सिंधुदुर्गातील विमानतळ यामुळे “कोकण पर्यटन विकासा”ला मोठ्या प्रमाणात चालना मिळाली आहे.
या सर्व सकारात्मक पार्श्वभूमीवर
१. राज्यातील आणि देश-विदेशातील पर्यटकांना कोकण सौंदर्याची महती कळावी. २. इथली पारंपरिक खाद्यसंस्कृती जगभर पोहोचावी. ३. कोकणातल्या अविकसित भागाचा व ऐतिहासिक वास्तूंचा जीर्णोद्धार व्हावा. ४. कोकणात व्यापार-उद्योग गुंतवणुकीला चालना मिळावी. ५. कोकणातील मालाला देश-विदेशात बाजारपेठ उपलब्ध व्हावी. ६. कोकणातील पारंपरिक कला-सण-संस्कृती आणि परंपरांचे जतन व्हावे. ७. स्थानिकांना मोठ्या प्रमाणात रोजगार मिळावा. ८. विविध मार्गाने पैसा येऊन कोकण आणि कोकणी माणुस सर्वार्थाने समृद्ध व्हावा. ९. पर्यटन वाढल्याने कोकणातील अंतर्गत विकासाला चालना मिळावी. १०. कोकणातील कृषी पर्यटन केंद्रे ही खऱ्या अर्थाने कोकण विकास केंद्रे व्हावीत.
या प्रामाणिक आणि सर्वंकष भावनेतून आयडियल अॅग्रो टुरिझम LLP या संस्थेने "माझंघर" <CARE+REST+STAY@45> हा अतिशय आगळा वेगळा असा उपक्रम सादर केला आहे. या उपक्रमाला समाजातील निसर्गप्रेमी जागरूक नागरिकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे.

"माझं🏠घर"<CARE+REST+STAY@45>
लाईफटाईम मेंबरशिप कार्ड (MG-LMC) वैशिष्ट्ये आणि मूलभूत अटी व नियम
🏠 कोकणातील ५ जिल्ह्यांमधील १००+ निसर्गसंपन्न शांत-निवांत कृषी पर्यटन केंद्रांचा समावेश!!!
🏠 वर्षातून एकदा (सलग ९ दिवस) किंवा दोनवेळा (५-४ / ४-५ ) आपल्या आवडीच्या केंद्राला भेट देण्याची संधी!!!
🏠 MG-LMC योजनेमध्ये राहण्याची आणि चहा + नाश्ता + भोजन व्यवस्था मोफत!!!
🏠 MG-LMC योजना - वय वर्षे ४५ वरील स्मार्ट कपलसाठी संपुर्ण आयुष्यभर लागू!!!
🏠 जागा उपलब्धतेनुसर दोन पेक्षा अधिक कुटुंब सदस्य देखील राहु शकतात.
🏠 अधिकची माणसे - अधिकचा खर्च (केंद्राच्या टेरीफ कार्ड प्रमाणे)
🏠 लाईफटाईम मेंबरशिप कार्ड (MG-LMC) आयुष्यभरासाठी असुन हस्तांतरणीय आहे. (लेखी परवानगी आवश्यक)
🏠 MG-LMC वर एक अधिकचा मेंबर (आपला जीवनसाथी) हाच नामनिर्देशित असेल.
🏠 MG-LMC वर आपल्या पश्चात नामनिर्देशित व्यक्तीचे नाव येईल.
🏠 नामनिर्देशित व्यक्ती पश्चात MG-LMC पूर्णत: रद्द होईल.
🏠 केयरटेकर आणि Doctor on Call सेवा उपलब्ध!
🏠 पारंपरिक कोंकणी पद्धतीची भोजन सुविधा!
🏠 प्रत्यक्ष शेती आणि संबंधित इतर कामांचा अनुभव!
🏠 केंद्रावरील अनेक सुविधा मोफत! ठराविक ठिकाणी चार्जेस!
🏠 नजिकच्या पर्यटन स्थळांना भेट देण्याचा खर्च अतिरिक्त किंवा त्या केंद्रांच्या नियमांप्रमाणे!
🏠 ऑनलाईन बुकिंग आणि कॅन्सलिंग सुविधा!
🏠 सर्वोत्तम CARE+REST+STAY सुविधा!!! या व्यतिरिक्त इतर सर्व महत्वाचे मुद्दे, आपल्या शंका, प्रश्न आपण आमच्या वेबसाइटवर अटी आणि नियम विभागात पाहु शकता.

"माझं🏠घर" कोणासाठी ❓❓❓
कोकणावर मनापासून प्रेम करणाऱ्या कोकणप्रेमी मित्रांसाठी...
हिरव्यागार निसर्गाची प्रचंड ओढ असणाऱ्या निसर्गवेड्या मित्रांसाठी...
स्वच्छंदी पर्यटनाचा बेधुंद छंद जडलेल्या पर्यटनप्रेमी मित्रांसाठी…
काही कारणाने मूळ गाव सोडलेल्या हक्काचं गाव शोधणाऱ्यांसाठी...
कॉर्पोरेट दुनियेतील जीवघेण्या स्पर्धेला थकलेल्या पर्यावरणप्रेमी मित्रांसाठी...
शहरातील प्रदूषणपुरक ट्राफिकला वैतागलेल्या शांतताप्रेमी मित्रांसाठी…
काळी माती, शेती, फळ-भाजी, नर्सरीची आवड असणाऱ्या कृषीप्रेमी मित्रांसाठी…
सेकंड इनिंगचा मनसोक्त आनंद घेऊ इच्छिणाऱ्या जिंदादील ज्येष्ठ मित्रांसाठी...
~~~***~~~***~~~***~~~***~~~***~~~***~~~***~~~***~~~***~~~
चला विसावू या वळणावर… आयुष्याच्या प्रवासातल्या सेकंड इनिंगच्या टप्प्यावर, क्षणभर थांबूया, थोडे विसावूया! वळण-वाटातले, दरी-घाटातले, निसर्गरम्य कोकण अनुभवूया! सेकंड इनिंग मधले हक्काचे, ९ दिवस शांत-निवांत जगूया!
"माझं🏠घर" लाईफटाईम मेंबरशीप कार्ड (MG-LMC) अर्थात कोकण कृषी पर्यटनाचा VISA 💳 ही योजना आपल्याला आवडली आहे... याची आम्हाला पुर्ण कल्पना आहे. वर्षातून एकदा (सलग ९ दिवस) किंवा दोनवेळा (५-४ / ४-५ ) आपल्या आवडीच्या केंद्रामध्ये दोन व्यक्तींचा राहण्याचा आणि चहा + नाश्ता + भोजन व्यवस्थेचा किमान १० वर्षांचा अंदाजे खर्च आहे साधारण रु. ४ लाख ( रु.२००० प्रती दिन X ९ दिवस X १० वर्षे X २ व्यक्ती)
पण आपल्याला भरायचे आहेत फक्त आणि फक्त रु. १ लाख १ हजार (तेही साध्या सुलभ हप्त्यामध्ये)
तर मग आता वाट कसली पाहताय??? चला उठा आणि कोकणच्या अद्भुत निसर्गसौंदर्याचा आनंद घेण्याच्या तयारीला लागा.. उचला फोन आणि करा बुकिंग..
अधिक माहिती आणि बुकिंगसाठी संपर्क
"माझं🏠घर" लाईफटाईम मेंबरशीप कार्ड (MG-LMC) Project by Ideal Agro Tourism LLP Branding-Marketing-Sales by उगम🌱क्रिएटिव्ह
8879 230 443 📱 92244 53677
https://wa.me/918879230443
https://www.mazaghar.com 🏡 आमच्या संपर्कात राहण्यासाठी खालील WA ग्रुप जॉइन करा!
Check लिंक https://tiny.one/MAZE-GHAR-CAREST-51
🎁 ऑनलाईन अर्ज भरून आकर्षक भेटवस्तु मिळवा!
Check लिंक https://tinyurl.com/MAZE-GHAR-CAREST-51
🏡 ATC LIST https://tiny.one/MG-Agro-Tourism-Centers
🌴🏡🌴🏡🌴🏡🌴🏡🌴🏡🌴🏡🌴🏡🌴🏡
