सावध स्पर्धा!!! तुमच्याच तालमीत तयार झालेले, तुमचे एकेकाळी विद्यार्थी-कर्मचारी-हितचिंतक असलेले सज्जन लोक तुमच्या नकळत, तुमच्या अपरोक्ष, तुम्हाला चक्क दुर्लक्ष करून वर तुमचेच कार्यक्रम, तुमचेच कॉन्टॅक्टस, तुमचेच क्लाईंट, आणि तुमचेच कर्मचारी घेऊन मैदानात येतात. तेंव्हा मात्र आपण थोडंतरी सावध होणं गरजेचं आहे.
