
उद्योग☀ऊर्जा 9️⃣0️⃣ मेगा मिटिंग
८ मार्च - जागतिक महिला दिनानिमित्त 👸🏻
"उगमक्रिएटिव्ह" आणि "उद्योग🌞ऊर्जा - आपला बिझनेस कट्टा" ह्या बिझनेस नेटवर्किंग फोरम तर्फे उद्योग-व्यवसाय विश्वात गेल्या २ वर्षातील कोविड-१९ लॉकडाऊनच्या कठीण काळात विशेष उल्लेखनीय कार्य करणाऱ्या ठाणे जिल्हा, मुंबई आणि नवी मुंबई येथील महिला व्यावसायिक / उद्योजिकांचा रविवार, १३ मार्च रोजी उद्योग☀ऊर्जा 9️⃣0️⃣ मेगा मिटिंग कार्यक्रमात मान्यवर पाहुण्यांच्या हस्ते "उद्योग🚺नारी पुरस्कार" 🏆🏅 प्रदान करून विशेष सन्मान करण्यात येणार आहे. 🎓 📜
🙋🏻♀ इच्छुक महिला व्यावसायिक / उद्योजिकांनी सोबतच्या ऑनलाईन लिंकवर जाऊन आपली सविस्तर माहिती पाठवावी ही विनंती. 👇🏻 📝
https://bit.ly/UDYOG_NARI_2022
💁🏻♀️ आपल्या परिचयातील महिला व्यावसायिक/उद्योजिका यांच्यापर्यंत ही पोस्ट नक्की पोहचवा!!! धन्यवाद🙏🌷
💁🏻♀️ अर्ज करण्याची अंतिम तारीख - ८ मार्च २०२२
तसेच या कार्यक्रमात स्मार्ट सखी, ऐका हो ऐका, ब्रॅंडबॉण्ड, ब्रॅंडकी या स्पर्धेमधील विजेत्यांचा देखील सन्मान होणार आहे. 🏆🏆🏆
स्थळ - स्वामी विवेकानंद विद्यामंदिर (राणाप्रताप), विष्णुनगर, रेल्वे स्टेशन जवळ, डोंबिवली (पश्चिम).
कार्यक्रम शुल्क - रु. १०० मात्र (अल्पोपहार)
BOOK UR SEAT NOW - Limited Seats
G pay on 92244 53677 (Ulka Bagwe)
🌞🌞🌞
चला भेटुया, परस्परांना उर्जा देऊया!!!
Register Your Business FREE @ https://www.udyogurja.org/
उद्योग☀️ऊर्जा #1 Year_Silver Membership Link
https://www.udyogurja.org/.../udyog-urja-silver...
🌞🌞🌞