Forum Posts

BrandBond Nilesh B+
FOUNDER LEADER
Jun 09, 2022
In UdyogUrja Meetings
https://bit.ly/37T2hJV हा VIDEO पाहिलात का??? गर्जा 🚩महाराष्ट्र माझा, ऊर्जा☀️महाराष्ट्र माझा!!! चला भेटुया, परस्परांना "उर्जा" देऊया!!! "उद्योग🌞ऊर्जा" - आपला बिझनेस कट्टा! (स्थापना - २० ऑक्टोबर २०१८ - डोंबिवली) DONE DEAL so far Rs. 5️⃣ CR+ आदर्श, प्रामाणिक, आणि उत्तम उद्देशाने कार्यरत, उत्तम व्यावसायिक नेटवर्किंग संस्थेसाठी, उत्तम व्यावसायिक जोडल्याने अधिक उत्तम संपर्कजाळे, उत्तम प्रशिक्षण, उत्तम ऊर्जा, उत्तम व्यवसाय आणि उत्तम पैसाही मिळु शकतो यावर आमचा प्रचंड विश्वास आहे!!! गर्जा 🚩महाराष्ट्र माझा, ऊर्जा ☀️महाराष्ट्र माझा!!! जिल्हानिहाय WHATSAPP ग्रुप्स ✅ विशेष सूचना - दोन पेक्षा अधिक जिल्हा ग्रुपमध्ये आपला नंबर आढळल्यास आपल्याला सर्व ग्रुप्समधुन निलंबित करण्यात येईल. ❌❌ याची कृपया नोंद घ्यावी. १. अकोला https://bit.ly/Udyog_Urja_Akola २. अमरावती https://bit.ly/Udyog_Urja_Amravati ३. अहमदनगर https://bit.ly/Udyog_Urja_Ahmednagar ४. उस्मानाबाद https://bit.ly/Udyog_Urja_Osmanbad ५. औरंगाबाद https://bit.ly/Udyog_Urja_Aurangabad ६. कोल्हापूर https://bit.ly/Udyog_Urja_Kolhapur ७. गडचिरोली https://bit.ly/Udyog_Urja_Gadchiroli ८. गोंदिया https://bit.ly/Udyog_Urja_Gondia ९. चंद्रपूर https://bit.ly/Udyog_Urja_Chandrapur १०. जळगाव https://bit.ly/Udyog_Urja_Jalgaon ११. जालना https://bit.ly/Udyog_Urja_Jalna १२. ठाणे https://bit.ly/Udyog_Urja_Thane १३. धुळे https://bit.ly/Udyog_Urja_Dhule १४. नंदुरबार https://bit.ly/Udyog_Urja_Nandurbar १५. नागपूर https://bit.ly/Udyog_Urja_Nagpur १६. नांदेड https://bit.ly/Udyog_Urja_Nanded १७. नाशिक https://bit.ly/Udyog_Urja_Nashik १८. परभणी https://bit.ly/Udyog_Urja_Parbhani १९. पालघर https://bit.ly/Udyog_Urja_Palghar २०. पुणे https://bit.ly/Udyog_Urja_Pune २१. बीड https://bit.ly/Udyog_Urja_Beed २२. बुलढाणा https://bit.ly/Udyog_Urja_Buldhana २३. भंडारा https://bit.ly/Udyog_Urja_Bhandara २४. मुंबई https://bit.ly/Udyog_Urja_Mumbai २५. मुंबई उपनगर https://bit.ly/Udyog_Urja_MumbaiUpangar २६. यवतमाळ https://bit.ly/Udyog_Urja_Yavatmal २७. रत्‍नागिरी https://bit.ly/Udyog_Urja_Ratnagiri २८. रायगड https://bit.ly/Udyog_Urja_Raigad २९. लातूर https://bit.ly/Udyog_Urja_Latur ३०. वर्धा https://bit.ly/Udyog_Urja_Wardha ३१. वाशीम https://bit.ly/Udyog_Urja_Washim ३२. सांगली https://bit.ly/Udyog_Urja_Sangli ३३. सातारा https://bit.ly/Udyog_Urja_Satara ३४. सिंधुदुर्ग https://bit.ly/Udyog_Urja_Sindhudurga ३५. सोलापूर https://bit.ly/Udyog_Urja_Solapur ३६. हिंगोली https://bit.ly/Udyog_Urja_Hingoli 🚩🚩🚩 संपुर्ण महाराष्ट्रात उद्योग☀️ऊर्जा ची पताका फडकविण्याच्या दृष्टीने महाराष्ट्रातील ३६ जिल्हे आणि एकुण ३५८ तालुक्यांमध्ये अनुक्रमे ३६ जिल्हा संघटक (DL) आणि ३५८ तालुका संघटक (TL) नेमणे आहेत. तरी इच्छुक व्यावसायिक मित्रांनी सोबतचा गुगल फॉर्म भरून पाठविणे. 🚩🚩🚩 गुगल फॉर्म लिंक - https://forms.gle/vxgUprcxLnibuyGcA ३५८ तालुका यादी - https://en.wikipedia.org/wiki/List_of_taluks_of_Maharashtra फॉर्म भरण्यापूर्वी खालील सर्व लिंक्स क्लिक करून संस्थेसंदर्भातील सर्व माहिती वाचणे आणि संस्थेची कार्यपद्धती समजून घेणे आवश्यक/बंधनकारक आहे. गर्जा 🚩महाराष्ट्र माझा, ऊर्जा ☀️महाराष्ट्र माझा!!! चला भेटुया, परस्परांना "उर्जा" देऊया!!! G⚽AL-MISSI🎯N MILL10N Successful Entrepreneurs till 31 Dec. 2025 चला भेटुया, परस्परांना "उर्जा" देऊया!!! धन्यवाद🌷🌷 आपला मित्र BrandBond निलेश B+ क्रिएटिव्ह डिझायनर, सुलेखनकार, ब्रान्ड तज्ञ, संचालक- उगमक्रिएटिव्ह सह-संस्थापक - उद्योग☀ऊर्जा - आपला बिझनेस कट्टा https://tiny.one/BrandBond https://tiny.one/UgamCreative https://wa.me/918879230443 https://www.udyogurja.org/ संपर्क📱 उगम/उद्योगऊर्जा 9224453677📱9920100308 https://wa.me/918879230443 ✅ संस्थेचे अटी-नियम https://tiny.one/UU-TC ✅ संस्थेची प्रतिज्ञा https://tiny.one/UU-PLEDGE ✅ संस्थेचे संकेतस्थळ https://www.udyogurja.org/ ✅ संस्थेचे यु-ट्यूब चॅनेल https://tiny.one/UU-YOUTUBE ✅ संस्थेचे टेलीग्राम चॅनेल https://t.me/+TV5Blhpb2oac52hX ✅ Info-Silver💿Club Membership https://www.udyogurja.org/product-page/udyog-urja-silver-membership?ref=BrandBond गर्जा 🚩महाराष्ट्र माझा, ऊर्जा ☀️महाराष्ट्र माझा!!! चला भेटुया, परस्परांना "उर्जा" देऊया!!! Register Your Business FREE @ https://www.udyogurja.org/ 🌞🌞🌞 ✅ विशेष सूचना - दोन पेक्षा अधिक जिल्हा ग्रुपमध्ये आपला नंबर आढळल्यास आपल्याला सर्व ग्रुप्समधुन निलंबित करण्यात येईल. ❌❌ याची कृपया नोंद घ्यावी. चला भेटुया, परस्परांना "उर्जा" देऊया!!!
UU MahaMission #1Million  content media
0
0
6
BrandBond Nilesh B+
FOUNDER LEADER
Apr 08, 2022
In General Discussion
"उद्योग☀️ऊर्जा" Maha Digital Biz Directory https://bit.ly/UU_Maha_Digital_Biz_Directory "गर्जा 🚩महाराष्ट्र माझा, ऊर्जा☀️महाराष्ट्र माझा!!!" चला भेटुया, परस्परांना "उर्जा" देऊया!!! 🚩🚩🚩 संपुर्ण महाराष्ट्रात "उद्योग☀️ऊर्जा" ची उद्योग पताका फडकविण्याच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्व ३६ जिल्ह्यांच्या व इतर सर्व व्यावसायिक WHATSAPP ग्रुपमधील व्यावसायिक सभासदांची मोफत नोंदणी करून त्याची Maha Digital Biz Directory बनविण्याचे काम सुरू झाले आहे. या डिरेक्टरी मध्ये आपलेही नाव असावे असे मनापासून वाटत असेल तर https://bit.ly/UU_Maha_Digital_Biz_Directory हा फॉर्म नक्की भरा आणि आपल्या इतर व्यावसायिक मित्रांना देखील शेयर करा. 🚩🚩🚩 "मिशन उद्योग ऊर्जा, मिशन उद्योग महाराष्ट्र!!!" 🌞🌞🌞 नंतर तर सगळेच येणार आहेत... https://bit.ly/UU_MISSION_1Lac गर्जा 🚩महाराष्ट्र माझा, ऊर्जा☀️महाराष्ट्र माझा!!! https://bit.ly/MahaURJA_UdyogURJA आपण हे दोन्ही Video पाहिलेत का??? 🌞🌞🌞 चला भेटुया, परस्परांना "उर्जा" देऊया!!! Register Your Business FREE @ https://www.udyogurja.org/ उद्योग☀️ऊर्जा #1 Year_Silver Membership Link https://www.udyogurja.org/product-page/udyog-urja-silver-membership?ref=BrandBond धन्यवाद🌷🌷 आपला मित्र BrandBond निलेश B+ क्रिएटिव्ह डिझायनर, सुलेखनकार, ब्रान्ड तज्ञ, संचालक- उगमक्रिएटिव्ह सह-संस्थापक - उद्योग☀ऊर्जा - आपला बिझनेस कट्टा https://tiny.one/BrandBond 🌞🌞🌞
UU Maha Digital Biz Directory content media
1
0
101
BrandBond Nilesh B+
FOUNDER LEADER
Jan 31, 2022
In UdyogUrja Meetings
UU_SILVER_LDP_MEET#1 held on Sat. Morning, 29th Jan in Dombivli UCBK Hall is attended by 14 Smart, Ambitious & Energetic Silver Club Members (Standing from left) Kaustubh Gadre, Sunil Valanju, Mahesh Nanche, Anand Tendulkar, Anita Ghagre, Chitra Raut, Arti Patange, Aarti Chorge, Jyotsna Salvi & (Sitting from Left) Vibhor Patil, Purushottam Ranade, BrandBond Nilesh, Jignesh Dave & Vishal Dhuri Many of them met 1st time to each other. 🙏🙏 The first session was MDP (Members Development Program) focusing UU Journey, Vision, Mission, Values, Achievements, Silver Club etc. The 2nd session was about Importance & Benefits of Networking. The 3rd and last session was about LEADERSHIP VALUES. Thanks to all 14 leaders for their energy, participation & cooperation. 👍👍 There will be some major changes in the MDP+LDP content & structure next time. So you all are requested to attend the same again & again. This type of Offline LDP Meet will be arranged once in a month till we reach the expected figures. Once again Thanks & All the Best... 👍👍🌷🌷🎯🎯 BrandBond Nilesh B+ https://tiny.one/BrandBond
UU_SILVER_LDP_MEET#1 content media
2
0
6
BrandBond Nilesh B+
FOUNDER LEADER
Jan 30, 2022
In BUSINESS POST
Trial Package @ http://garvaagrotourism.com/ 14 Feb to 17 Feb 2022 ❤️ Valentine's Day Special ❤️ Garva Agro Tourism Center @ Post. Abloli, Tal. Guhagar, Dist. Ratnagiri. Google Maps Location 👇 https://maps.app.goo.gl/awTkd5zALMYfxkSf7 Lunch (veg) + Evening Tea + Dinner (Non-veg) + Accommodation + Morning Tea & Breakfast Check-in time - 12 pm & Check-out time - 10 am Morning Tea 7 am + Breakfast 9.30 am + Lunch 1.30 pm + Evening Tea 4 pm + Dinner 8.30 pm Consumption of Alcohol is Strictly Prohibited मद्यपानास सक्त मनाई 🚫🚫 📍Charges ₹10,500 pp & ₹ 9,000 pp (Couple) Inclusive of Care+Rest+Stay+Food+Traveling (from Mumbai to Abloli & Return) & All the Facilities as per the commitment from the center. 1. "माझं🏠घर" 🌈 कृषीपर्यटन #CaReStay@45 कोकण पर्यटनाचा Lifetime VISA 💳 Age Limit - 45+ https://www.mazaghar.com/carestay-45 2. "माझं🏠घर" ☘️ वानप्रस्थाश्रम #CaReStay@61 2nd Inning, 2nd Holiday Home!!! Age Limit - 60 to 75 https://www.mazaghar.com/carestay-61 अधिक माहिती आणि बुकिंग संपर्क - Ideal Agro Tourism LLP / उगमक्रिएटिव्ह 8879230443 📱 9224453677 https://wa.me/918879230443 https://www.mazaghar.com
गारवा - गावातील रम्य वातावरण !!! content media
2
1
267
BrandBond Nilesh B+
FOUNDER LEADER
Jan 11, 2022
In BUSINESS POST
ताड-माड, आंबे, सुपारी, केळीच्या बागा, फणस, काजू, कोकम, जांभूळ आणि करवंदांची जाळी आणि डोंगरउतारांवर केलेली भातशेती... असा निसर्गाचा वरदहस्त कोकण प्रदेशाला लाभला आहे. एका बाजुला शांत, विस्तीर्ण, अप्रतिम असा सागर किनारा तर दुसऱ्या बाजुला भक्कम अशा सह्याद्री पर्वताच्या लांबच लांब रांगा… आणि दोन्ही ठिकाणी असलेले एकापेक्षा एक सरस, मजबूत आणि आकर्षक किल्ले. कोकणात अफाट जलसंपत्ती आहे. वरुणराजाची देखील कोकणावर प्रचंड कृपा आहे. त्यामुळे समुद्रासोबतच नद्या, खाडया, तलाव आणि अनेक बारमाही धबधबे येथे आढळतात. समुद्रामुळे लाखो टनांवर मत्स्योत्पादन आणि मत्स्य व्यवसायावर आधारीत उद्योग ठिकठिकाणी आहेत. समुद्रकीनारा, बंदरे, मत्स्यव्यवसाय, पर्यटन, जलवाहतुक, शेती, उद्योग यादृष्टीने अनेक मोठ्या संधी कोकणात आहेत. कोकणात शेकडो 'पर्यावरण' आणि 'पर्यटन' पुरक उद्योगांना वाव आहे. कोकणात खनिजसंपत्तीही मोठ्या प्रमाणात आहे. रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या तीन जिल्ह्यांमध्ये बॉ्नसाइट, मॅगेनीज, सिलीका वाळू, तांबे, अभ्रक इत्यादी विविध प्रकारची खनिजं आढळतात. कोकणात औषधी वनस्पतीही मुबलक प्रमाणात आहेत. सध्या आयुर्वेदाकडे वाढलेला लोकांचा कल पाहता या वनस्पतींची लागवड येत्या काळात मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता आहे. सोबत कृषी पर्यटन, फलोद्यान, फळ प्रक्रिया, वनशेती, मत्स्य शेती असे कितीतरी चालू आणि प्रस्तावित उपयुक्त प्रकल्प येथे आहेत. आंतरराष्ट्रीय दर्जाची पर्यटनस्थळे होऊ शकतील अशी शेकडो सुंदर स्थळे कोकण कीनार्‍यावर व इतरत्र आहेत. कोकणातील अप्रतिम किल्ले साहसी पर्यटकांसाठी आव्हान आहे. सह्याद्रीतील किल्ले हे आश्‍चर्य आहे. शिवाय अनेक ऐतिहासिक पारंपरिक आणि आधुनिक अशी मंदिरे आहेत. तसेच अनेक ऐतिहासिक वास्तु आहेत. कोकण विभागातील पाचही जिल्ह्यांमध्ये फार पुर्वीपासून शेकडो कृषी पर्यटन केंद्रे आहेत. नुकतीच येथे ४० नव्या कृषी पर्यटन केंद्रांना मंजुरी देण्यात आली आहे. कोकण रेल्वे, लालपरीचे जाळे, आधुनिक जलवाहतुक आणि सिंधुदुर्गातील विमानतळ यामुळे “कोकण पर्यटन विकासा”ला मोठ्या प्रमाणात चालना मिळाली आहे. या सर्व सकारात्मक पार्श्वभूमीवर १. राज्यातील आणि देश-विदेशातील पर्यटकांना कोकण सौंदर्याची महती कळावी. २. इथली पारंपरिक खाद्यसंस्कृती जगभर पोहोचावी. ३. कोकणातल्या अविकसित भागाचा व ऐतिहासिक वास्तूंचा जीर्णोद्धार व्हावा. ४. कोकणात व्यापार-उद्योग गुंतवणुकीला चालना मिळावी. ५. कोकणातील मालाला देश-विदेशात बाजारपेठ उपलब्ध व्हावी. ६. कोकणातील पारंपरिक कला-सण-संस्कृती आणि परंपरांचे जतन व्हावे. ७. स्थानिकांना मोठ्या प्रमाणात रोजगार मिळावा. ८. विविध मार्गाने पैसा येऊन कोकण आणि कोकणी माणुस सर्वार्थाने समृद्ध व्हावा. ९. पर्यटन वाढल्याने कोकणातील अंतर्गत विकासाला चालना मिळावी. १०. कोकणातील कृषी पर्यटन केंद्रे ही खऱ्या अर्थाने कोकण विकास केंद्रे व्हावीत. या प्रामाणिक आणि सर्वंकष भावनेतून आयडियल अॅग्रो टुरिझम LLP या संस्थेने "माझंघर" <CARE+REST+STAY@45> हा अतिशय आगळा वेगळा असा उपक्रम सादर केला आहे. या उपक्रमाला समाजातील निसर्गप्रेमी जागरूक नागरिकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. "माझं🏠घर"<CARE+REST+STAY@45> लाईफटाईम मेंबरशिप कार्ड (MG-LMC) वैशिष्ट्ये आणि मूलभूत अटी व नियम 🏠 कोकणातील ५ जिल्ह्यांमधील १००+ निसर्गसंपन्न शांत-निवांत कृषी पर्यटन केंद्रांचा समावेश!!! 🏠 वर्षातून एकदा (सलग ९ दिवस) किंवा दोनवेळा (५-४ / ४-५ ) आपल्या आवडीच्या केंद्राला भेट देण्याची संधी!!! 🏠 MG-LMC योजनेमध्ये राहण्याची आणि चहा + नाश्ता + भोजन व्यवस्था मोफत!!! 🏠 MG-LMC योजना - वय वर्षे ४५ वरील स्मार्ट कपलसाठी संपुर्ण आयुष्यभर लागू!!! 🏠 जागा उपलब्धतेनुसर दोन पेक्षा अधिक कुटुंब सदस्य देखील राहु शकतात. 🏠 अधिकची माणसे - अधिकचा खर्च (केंद्राच्या टेरीफ कार्ड प्रमाणे) 🏠 लाईफटाईम मेंबरशिप कार्ड (MG-LMC) आयुष्यभरासाठी असुन हस्तांतरणीय आहे. (लेखी परवानगी आवश्यक) 🏠 MG-LMC वर एक अधिकचा मेंबर (आपला जीवनसाथी) हाच नामनिर्देशित असेल. 🏠 MG-LMC वर आपल्या पश्चात नामनिर्देशित व्यक्तीचे नाव येईल. 🏠 नामनिर्देशित व्यक्ती पश्चात MG-LMC पूर्णत: रद्द होईल. 🏠 केयरटेकर आणि Doctor on Call सेवा उपलब्ध! 🏠 पारंपरिक कोंकणी पद्धतीची भोजन सुविधा! 🏠 प्रत्यक्ष शेती आणि संबंधित इतर कामांचा अनुभव! 🏠 केंद्रावरील अनेक सुविधा मोफत! ठराविक ठिकाणी चार्जेस! 🏠 नजिकच्या पर्यटन स्थळांना भेट देण्याचा खर्च अतिरिक्त किंवा त्या केंद्रांच्या नियमांप्रमाणे! 🏠 ऑनलाईन बुकिंग आणि कॅन्सलिंग सुविधा! 🏠 सर्वोत्तम CARE+REST+STAY सुविधा!!! या व्यतिरिक्त इतर सर्व महत्वाचे मुद्दे, आपल्या शंका, प्रश्न आपण आमच्या वेबसाइटवर अटी आणि नियम विभागात पाहु शकता. "माझं🏠घर" कोणासाठी ❓❓❓ कोकणावर मनापासून प्रेम करणाऱ्या कोकणप्रेमी मित्रांसाठी... हिरव्यागार निसर्गाची प्रचंड ओढ असणाऱ्या निसर्गवेड्या मित्रांसाठी... स्वच्छंदी पर्यटनाचा बेधुंद छंद जडलेल्या पर्यटनप्रेमी मित्रांसाठी… काही कारणाने मूळ गाव सोडलेल्या हक्काचं गाव शोधणाऱ्यांसाठी... कॉर्पोरेट दुनियेतील जीवघेण्या स्पर्धेला थकलेल्या पर्यावरणप्रेमी मित्रांसाठी... शहरातील प्रदूषणपुरक ट्राफिकला वैतागलेल्या शांतताप्रेमी मित्रांसाठी… काळी माती, शेती, फळ-भाजी, नर्सरीची आवड असणाऱ्या कृषीप्रेमी मित्रांसाठी… सेकंड इनिंगचा मनसोक्त आनंद घेऊ इच्छिणाऱ्या जिंदादील ज्येष्ठ मित्रांसाठी... ~~~***~~~***~~~***~~~***~~~***~~~***~~~***~~~***~~~***~~~ चला विसावू या वळणावर… आयुष्याच्या प्रवासातल्या सेकंड इनिंगच्या टप्प्यावर, क्षणभर थांबूया, थोडे विसावूया! वळण-वाटातले, दरी-घाटातले, निसर्गरम्य कोकण अनुभवूया! सेकंड इनिंग मधले हक्काचे, ९ दिवस शांत-निवांत जगूया! "माझं🏠घर" लाईफटाईम मेंबरशीप कार्ड (MG-LMC) अर्थात कोकण कृषी पर्यटनाचा VISA 💳 ही योजना आपल्याला आवडली आहे... याची आम्हाला पुर्ण कल्पना आहे. वर्षातून एकदा (सलग ९ दिवस) किंवा दोनवेळा (५-४ / ४-५ ) आपल्या आवडीच्या केंद्रामध्ये दोन व्यक्तींचा राहण्याचा आणि चहा + नाश्ता + भोजन व्यवस्थेचा किमान १० वर्षांचा अंदाजे खर्च आहे साधारण रु. ४ लाख ( रु.२००० प्रती दिन X ९ दिवस X १० वर्षे X २ व्यक्ती) पण आपल्याला भरायचे आहेत फक्त आणि फक्त रु. १ लाख १ हजार (तेही साध्या सुलभ हप्त्यामध्ये) तर मग आता वाट कसली पाहताय??? चला उठा आणि कोकणच्या अद्भुत निसर्गसौंदर्याचा आनंद घेण्याच्या तयारीला लागा.. उचला फोन आणि करा बुकिंग.. अधिक माहिती आणि बुकिंगसाठी संपर्क "माझं🏠घर" लाईफटाईम मेंबरशीप कार्ड (MG-LMC) Project by Ideal Agro Tourism LLP Branding-Marketing-Sales by उगम🌱क्रिएटिव्ह 8879 230 443 📱 92244 53677 https://wa.me/918879230443 https://www.mazaghar.com 🏡 आमच्या संपर्कात राहण्यासाठी खालील WA ग्रुप जॉइन करा! Check लिंक https://tiny.one/MAZE-GHAR-CAREST-51 🎁 ऑनलाईन अर्ज भरून आकर्षक भेटवस्तु मिळवा! Check लिंक https://tinyurl.com/MAZE-GHAR-CAREST-51 🏡 ATC LIST https://tiny.one/MG-Agro-Tourism-Centers 🌴🏡🌴🏡🌴🏡🌴🏡🌴🏡🌴🏡🌴🏡🌴🏡
MG-LMC content media
0
0
49
BrandBond Nilesh B+
FOUNDER LEADER
Dec 29, 2021
In BUSINESS POST
गर्जा 🚩महाराष्ट्र माझा, ऊर्जा☀️महाराष्ट्र माझा!!! चला भेटुया, परस्परांना उर्जा देऊया!!! "उद्योग🌞ऊर्जा" - आपला बिझनेस कट्टा! (स्थापना - २० ऑक्टोबर २०१८ - डोंबिवली) DONE DEAL so far Rs. 4,10,80,500 आदर्श, प्रामाणिक, उत्तम उद्देशाने कार्यरत, उत्तम व्यावसायिक नेटवर्किंग संस्थेसाठी, उत्तम व्यावसायिक जोडल्याने अधिक उत्तम संपर्कजाळे, उत्तम प्रशिक्षण, उत्तम ऊर्जा, उत्तम व्यवसाय आणि उत्तम पैसाही मिळु शकतो यावर आमचा प्रचंड विश्वास आहे!!! गर्जा 🚩महाराष्ट्र माझा, ऊर्जा☀️महाराष्ट्र माझा!!! १. अकोला २. अमरावती ३. अहमदनगर ४. उस्मानाबाद ५. औरंगाबाद ६. कोल्हापूर ७. गडचिरोली ८. गोंदिया ९. चंद्रपूर १०. जळगाव ११. जालना १२. ठाणे १३. धुळे १४. नंदुरबार १५. नागपूर १६. नांदेड १७. नाशिक १८. परभणी १९. पालघर २०. पुणे २१. बीड २२. बुलढाणा २३. भंडारा २४. मुंबई २५. मुंबई उपनगर २६. यवतमाळ २७. रत्‍नागिरी २८. रायगड २९. लातूर ३०. वर्धा ३१. वाशीम ३२. सांगली ३३. सातारा ३४. सिंधुदुर्ग ३५. सोलापूर ३६. हिंगोली 🚩🚩🚩 संपुर्ण महाराष्ट्रात उद्योग☀️ऊर्जा ची पताका फडकविण्याच्या दृष्टीने महाराष्ट्रातील ३६ जिल्हे आणि एकुण ३५८ तालुक्यांमध्ये अनुक्रमे ३६ जिल्हा संघटक (DL) आणि ३५८ तालुका संघटक (TL) नेमणे आहेत. तरी इच्छुक व्यावसायिक मित्रांनी सोबतचा गुगल फॉर्म भरून पाठविणे. 🚩🚩🚩 गुगल फॉर्म लिंक - https://forms.gle/vxgUprcxLnibuyGcA ३५८ तालुका यादी - https://en.wikipedia.org/wiki/List_of_taluks_of_Maharashtra फॉर्म भरण्यापूर्वी खालील सर्व लिंक्स क्लिक करून संस्थेसंदर्भातील सर्व माहिती वाचणे आणि संस्थेची कार्यपद्धती समजून घेणे आवश्यक/बंधनकारक आहे. गर्जा 🚩महाराष्ट्र माझा, ऊर्जा ☀️महाराष्ट्र माझा!!! चला भेटुया, परस्परांना उर्जा देऊया!!! G⚽AL - MISSI🎯N MILL10N - Successful Entrepreneurs till 31 Dec. 2025 धन्यवाद🌷🌷 आपला मित्र BrandBond निलेश B+ क्रिएटिव्ह डिझायनर, सुलेखनकार, ब्रान्ड तज्ञ, संचालक- उगमक्रिएटिव्ह सह-संस्थापक - उद्योग☀ऊर्जा - आपला बिझनेस कट्टा https://tiny.one/BrandBond https://tiny.one/UgamCreative https://wa.me/918879230443 https://www.udyogurja.org/ संपर्क📱उगम/उद्योगऊर्जा 9224453677📱9920100308 https://wa.me/918879230443 ✅ संस्थेचे अटी-नियम https://tiny.one/UU-TC ✅ संस्थेची प्रतिज्ञा https://tiny.one/UU-PLEDGE ✅ संस्थेचे संकेतस्थळ https://www.udyogurja.org/ ✅ संस्थेचे यु-ट्यूब चॅनेल https://tiny.one/UU-YOUTUBE ✅ Info - Silver💿Club Membership https://www.udyogurja.org/forum/business-post/uu-silver-membership-1 गर्जा 🚩महाराष्ट्र माझा, ऊर्जा ☀️महाराष्ट्र माझा!!! चला भेटुया, परस्परांना उर्जा देऊया!!! 🌞🌞🌞
Garja Maharashtra 🚩 Urja Maharashtra!!! content media
2
0
39
BrandBond Nilesh B+
FOUNDER LEADER
Dec 28, 2021
In BUSINESS POST
चला भेटुया, परस्परांना उर्जा देऊया!!! आदर्श, प्रामाणिक, उत्तम उद्देशाने कार्यरत, उत्तम संस्थेसाठी, उत्तम माणसे जोडल्याने अधिक उत्तम संपर्क, उत्तम प्रशिक्षण, उत्तम ऊर्जा, उत्तम व्यवसाय, आणि उत्तम पैसाही मिळु शकतो यावर प्रचंड विश्वास ठेवा!!! "उद्योग🌞ऊर्जा" - आपला बिझनेस कट्टा! (स्थापना - २० ऑक्टोबर २०१८ - डोंबिवली) DONE DEAL so far Rs. 4,10,80,500 BrandBond Nilesh B+ ( https://tiny.one/BrandBond ) यांचे दूरदर्शी नेतृत्व आणि १० जणांच्या कोरटीम लिडर्स सोबत MISSI🎯N MILL10N कडे यशस्वी वाटचाल करत असलेला स्मार्ट, महत्त्वाकांक्षी, सक्रिय, सर्जनशील, सकारात्मक स्टार्टअप आणि MSME व्यवसाय आणि व्यावसायिकांचा समुदाय!!! Participate in the POLL चला भेटुया, परस्परांना उर्जा देऊया!!! Join with Confidence...!!! आपल्या हक्काच्या https://www.udyogurja.org/ Biz Networking Community वेबसाइटवर स्वत:ला FREE मध्ये रजिस्टर करा तसेच अभिमानाने आणि आत्मविश्वासाने 1 Year_Paid Silver💿 Club Membership साठी रजिस्टर करा!!! लिंक - https://imojo.in/UU_Silver_Membership 🧡🤍💚 आणि B2B+B2C ग्राहक आणि व्यावसायिक दोघांनाही भेटा❗ CONNECT🤝 नवीन व्यावसायिक मित्र जोडा❗ 🗣️DISCUSS व्यक्त व्हा. चर्चा करा. मते मांडा❗ UNDERSTAND🙋🏻‍♂️🙋🏻‍♀️ एकमेकांचे व्यवसाय समजून घ्या❗ 💡INSPIRE परस्परांना प्रोत्साहित-उत्साहित करा❗ EDUCATE 📙 नवीन व्यावसायिक मंत्र-तंत्र शिका❗ CO👥OPERATE सहकार्याने व्यवसाय वाढवा❗ GR🤝UP माध्यमातून आपला ग्राहक एकत्र करा❗ F🎙️RUM वर आपले लेख आणि बिझनेस पोस्ट करा❗ 🎁SHOP भरपूर खरेदी-विक्री करा❗ INVITE🙏 आपल्या मित्रांना आमंत्रित करा❗ WIN🏆WIN जिंकण्यासाठी एकमेकांना सहकार्य करा❗ NETW👥RK वाढवा, NETW💰RTH वाढवा❗ 📍Instant "SILVER💿CLUB Benefits📍* ☀️ Referral Program Earning Benefits ☀️ Lifetime Subscription of "Smart Udyojak" Digital Magazine ☀️ Leadership Development Training (LDP) ☀️ FREE Online Meetings/Trainings ☀️ Unlimited Business Promotion on Website + App ☀️ Gifts Coupon worth Rs. 300/- ☀️ Exclusive Flyer Creative Design - Use Anywhere ☀️ Opportunity to be UU Official Team Leader / Trainer ☀️ Use FORUM to post your views in article form ☀️ Use GROUP to build your online community ☀️ Use SHOP to Sell your Products/Services Online ☀️ Use MEMBERS list to fix 1-2-1 ☀️ Legal, Brand & Business Development Consultancy. ☀️ Loan Facility up to 5 Lacs (Proposed) and so many other benefits.... Udyog🌞Urja - Business Networking Platform A Smart, Ambitious, Active, Creative, Positive Community of Startup's & MSME Businesses & Professionals Moving Towards MISSI🎯N MILL10N Under the Visionary Leadership of BrandBond Nilesh B+ & 10+ Core Team Leaders. G⚽AL - *MISSI🎯N MILL10N - Successful Entrepreneurs till 31 Dec. 2025 सचिन चोगले 9892474534 दिपक राणे 8419940454 चित्रा राऊत 9819667599 आनंद तेंडुलकर 9004384537 प्रमोद डिंगणकर 9892455320 कौस्तुभ गद्रे 9833127282 महेश नानचे 9967311056 मंजिरी पाठक 9930360562 उल्का बागवे 9224453677 उद्योगऊर्जा / टीम उगम 9920100308 चला भेटुया, परस्परांना उर्जा देऊया!!! धन्यवाद🌷🌷 आपला मित्र BrandBond निलेश B+ क्रिएटिव्ह डिझायनर, सुलेखनकार, ब्रान्ड तज्ञ, संचालक- उगमक्रिएटिव्ह सह-संस्थापक - उद्योग☀ऊर्जा - आपला बिझनेस कट्टा https://tiny.one/BrandBond https://tiny.one/UgamCreative https://wa.me/918879230443 https://www.udyogurja.org/ संपर्क📱उगम/उद्योगऊर्जा https://wa.me/919920100308 ✅ संस्थेचे अटी-नियम https://tiny.one/UU-TC ✅ संस्थेची प्रतिज्ञा https://tiny.one/UU-PLEDGE ✅ संस्थेचे संकेतस्थळ https://www.udyogurja.org/ ✅ संस्थेचे यु-ट्यूब चॅनेल https://tiny.one/UU-YOUTUBE उद्योग☀️ऊर्जा #1 Year_Paid Silver💿Club Membership Link https://imojo.in/UU_Silver_Membership 1 Yr # Investment 1500/-, Benefits Unlimited!!! चला भेटुया, परस्परांना उर्जा देऊया!!! आदर्श, प्रामाणिक, उत्तम उद्देशाने कार्यरत, उत्तम संस्थेसाठी, उत्तम माणसे जोडल्याने अधिक उत्तम संपर्क, उत्तम प्रशिक्षण, उत्तम ऊर्जा, उत्तम व्यवसाय, आणि उत्तम पैसाही मिळु शकतो यावर प्रचंड विश्वास ठेवा!!! https://www.udyogurja.org/ 🌞🌞🌞
UU_Silver_Membership  content media
0
0
11
BrandBond Nilesh B+
FOUNDER LEADER
Dec 28, 2021
In BUSINESS POST
🌴GOOD💥NEWS🌴 💥एक आनंदाची बातमी!!! Ideal Agro Tourism LLP निर्मित "माझं🏠घर" लाईफटाईम मेंबरशीप कार्ड (MG-LMC) अर्थात कृषी पर्यटनाचा कोकण VISA 💳 ही योजना आपल्याला आवडली आहे... पण आज एकरकमी ५१ हजार उभे करणे आपल्याला कठीण वाटत असेल.. तर Ideal Agro Tourism LLP तर्फे इच्छुक व्यक्तींना ४ मासिक सुलभ हप्त्यांमध्ये पैसे भरून सभासद होण्याची संधी !!! आता ही कोकण🌴संधी अजिबात गमावू नका!!! ⛔ शेवटची तारीख ३१ डिसें. २१ 🛑 १ जाने. २२ पासून रु. १०१०००/- अधिक माहिती आणि बुकिंगसाठी संपर्क "माझं🏠घर" #CARESTAY@51 Ideal Agro Tourism LLP / उगम🌱क्रिएटिव्ह 8879230443 📱 9224453677 https://wa.me/918879230443 https://tiny.one/MAZA-GHAR-2022 https://online.flippingbook.com/link/281790/ अधिक माहिती आणि बुकिंगसाठी संपर्क "माझं🏠घर" #CARESTAY@51 Ideal Agro Tourism LLP / उगम🌱क्रिएटिव्ह 8879230443 📱 9224453677 अधिक माहिती आणि बुकिंगसाठी संपर्क "माझं🏠घर" #CARESTAY@51 Ideal Agro Tourism LLP / उगम🌱क्रिएटिव्ह 8879230443 📱 9224453677 अधिक माहिती आणि बुकिंगसाठी संपर्क "माझं🏠घर" #CARESTAY@51 Ideal Agro Tourism LLP / उगम🌱क्रिएटिव्ह 8879230443 📱 9224453677
0
0
199
BrandBond Nilesh B+
FOUNDER LEADER
Dec 08, 2021
In BUSINESS POST
https://www.instagram.com/reel/CXLExnaJZjw/?utm_medium=copy_link "माझं🏠घर" <CARE+REST+STAY@51> अधिक माहितीसाठी संपर्क #CARESTAY@51 Ideal Agro Tourism LLP / उगमक्रिएटिव्ह 8879230443📱9920100308 https://www.mazaghar.com
0
0
6
BrandBond Nilesh B+
FOUNDER LEADER
Dec 08, 2021
In General Discussion
आदर्श, प्रामाणिक, उत्तम उद्देशाने कार्यरत, उत्तम संस्थेसाठी, उत्तम माणसे जोडल्याने अधिक उत्तम संपर्क, उत्तम प्रशिक्षण, उत्तम ऊर्जा, उत्तम व्यवसाय, आणि उत्तम पैसाही मिळु शकतो यावर प्रचंड विश्वास ठेवा!!! "उद्योग🌞ऊर्जा" - आपला बिझनेस कट्टा! (स्थापना - २० ऑक्टोबर २०१८ - डोंबिवली) DONE DEAL so far Rs. 4,10,80,500 BrandBond Nilesh B+ यांचे दूरदर्शी नेतृत्व आणि १० जणांच्या कोरटीम लिडर्स सोबत MISSI🎯N MILL10N कडे यशस्वी वाटचाल करत असलेला स्मार्ट, महत्त्वाकांक्षी, सक्रिय, सर्जनशील, सकारात्मक स्टार्टअप आणि MSME व्यवसाय आणि व्यावसायिकांचा समुदाय!!! चला भेटुया, परस्परांना उर्जा देऊया!!! Join with Confidence...!!! आपल्या हक्काच्या https://www.udyogurja.org/ Biz Networking Community वेबसाइटवर स्वत:ला FREE मध्ये रजिस्टर करा तसेच अभिमानाने आणि आत्मविश्वासाने 1 Year_Paid Silver💿Membership साठी रजिस्टर करा!!! लिंक - https://imojo.in/UU_Silver_Membership 🧡🤍💚 आणि B2B+B2C ग्राहक आणि व्यावसायिक दोघांनाही भेटा❗ CONNECT🤝 नवीन व्यावसायिक मित्र जोडा❗ 🗣️DISCUSS व्यक्त व्हा. चर्चा करा. मते मांडा❗ UNDERSTAND🙋🏻‍♂️🙋🏻‍♀️ एकमेकांचे व्यवसाय समजून घ्या❗ 💡INSPIRE परस्परांना प्रोत्साहित-उत्साहित करा❗ EDUCATE📙 नवीन व्यावसायिक मंत्र-तंत्र शिका❗ CO👥OPERATE सहकार्याने व्यवसाय वाढवा❗ GR🤝UP माध्यमातून आपला ग्राहक एकत्र करा❗ F🎙️RUM वर आपले लेख आणि बिझनेस पोस्ट करा❗ 🎁SHOP भरपूर खरेदी-विक्री करा❗ INVITE🙏 आपल्या मित्रांना आमंत्रित करा❗ WIN🏆WIN जिंकण्यासाठी एकमेकांना सहकार्य करा❗ NETW👥RK वाढवा, NETW💰RTH वाढवा❗ Udyog🌞Urja - Business Networking Platform A Smart, Ambitious, Active, Creative, Positive Community of Startup's & MSME Businesses & Professionals Moving Towards MISSI🎯N MILL10N Under the Visionary Leadership of BrandBond Nilesh B+ & 10+ Core Team Leaders!!! G⚽AL - MISSI🎯N MILL10N Successful Entrepreneurs till 31 Dec. 2025 चला भेटुया, परस्परांना उर्जा देऊया!!! धन्यवाद🌷🌷 आपला मित्र BrandBond निलेश B+ क्रिएटिव्ह डिझायनर, सुलेखनकार, ब्रान्ड तज्ञ, संचालक- उगमक्रिएटिव्ह सह-संस्थापक - उद्योग☀ऊर्जा - आपला बिझनेस कट्टा https://tiny.one/BrandBond https://tiny.one/UgamCreative https://wa.me/918879230443 https://www.udyogurja.org/ संपर्क📱उगम/उद्योगऊर्जा https://wa.me/919920100308* ✅ संस्थेचे अटी-नियम https://tiny.one/UU-TC ✅ संस्थेची प्रतिज्ञा https://tiny.one/UU-PLEDGE ✅ संस्थेचे संकेतस्थळ https://www.udyogurja.org/ ✅ संस्थेचे यु-ट्यूब चॅनेल https://tiny.one/UU-YOUTUBE उद्योग☀️ऊर्जा #1 Year_Paid Silver💿Membership Link https://imojo.in/UU_Silver_Membership 1 Yr # Investment 1500/-, Benefits Unlimited!!! आदर्श, प्रामाणिक, उत्तम उद्देशाने कार्यरत, उत्तम संस्थेसाठी, उत्तम माणसे जोडल्याने अधिक उत्तम संपर्क, उत्तम प्रशिक्षण, उत्तम ऊर्जा, उत्तम व्यवसाय, आणि उत्तम पैसाही मिळु शकतो यावर प्रचंड विश्वास ठेवा!!! 🌞🌞🌞
2
0
25
BrandBond Nilesh B+
FOUNDER LEADER
Dec 04, 2021
In General Discussion
आपल्या आयुष्यात अनेक प्रकारच्या अनेक व्यक्ती येत असतात... काही व्यक्ती असतात, काही वल्ली असतात... काही एककल्ली असतात... काही व्यक्ती आयुष्यात येतात तशाच सहज निघुनही जातात... काही लक्षात राहतात... काही फक्त लक्ष ठेवतात... काही विस्मरणात जातात... काही स्मरणात राहतात... व्यक्ती तशा प्रवृत्ती... आपल्याला भेटणाऱ्यांपैकी खुप कमी "व्यक्ती" ह्या खऱ्या अर्थाने "व्यक्तिमत्व" असतात... ज्या पहिल्या भेटीतच आपल्यावर छाप पाडतात... प्रभाव टाकतात... अशा व्यक्ती आपल्या कायम लक्षात राहतात... तासा दोन तासांच्या भेटीत या व्यक्ती स्वतःला खुप सफाईदारपणे सादर करतात... आपल्या व्यक्तिमत्त्वाचे अनेक पैलू ते अगदी सुंदर पद्धतीने आपल्यासमोर मांडतात... अशाच एका स्मार्ट उत्साही व्यक्तीची परवा संध्याकाळी 1-2-1 भेट झाली... अर्थशास्त्रातील पदवी, कम्युनिकेशन आणि जर्नालिझममधील पदव्युत्तर अभ्यासक्रम तसेच एमए पदवी अभ्यासक्रम पूर्ण. पालक आणि मुलांशी प्रभावीपणे संवाद साधण्यास सक्षम. समुपदेशन क्षेत्रात सध्या एका जबरदस्त करिअरला सुरुवात, शिक्षण क्षेत्रातील अध्यापनाचा चांगला अनुभव. जीवनाबद्दल सकारात्मक आणि व्यावहारिक दृष्टीकोन असलेली ही व्यक्ती एक उत्कृष्ट व्यवस्थापक आणि लिडर सुद्धा आहे. सक्रिय सकारात्मक वृत्ती, प्रचंड ऊर्जा, ज्ञान, कौशल्ये, आणि सामाजिक बांधिलकी यामुळे त्या इतरांपेक्षा वेगळ्या ठरतात. लोकांच्या जीवनात सुयोग्य बदल घडवून त्यांची जीवनशैली सुधारण्यासाठी मदत करणे हे त्यांचे ध्येय आहे. आतापर्यंत त्यांनी एक हजाराहून अधिक पालकत्व शिबिरे प्रभावीपणे घेतली आहेत. ही व्यक्ती जगप्रसिद्ध "ग्राफोथेरपिस्ट" आणि "हस्ताक्षर विश्लेषक" आहे. तसेच युनायटेड स्टेट्समधील हँडरायटिंग युनिव्हर्सिटी इंटरनॅशनलमध्ये "अधिकृत मार्गदर्शक" आहे. त्यांच्या छंदांमध्ये नृत्य, अभिनय आणि वाचन यांचा समावेश असुन त्यांना सामाजिक कार्यात विशेष रस आहे. मित्रांनो, या व्यक्तीचे नाव "ज्योत्स्ना अमेय साळवी," संस्थापक संचालक, R3 (R Cube) The Cosmic Mind LLP ज्योत्स्ना ह्यांच्या संस्थेचे Brand Name जितके मोठे आहे तितकेच अर्थपूर्ण आहे. नावाची ब्रँड स्टोरी त्यांच्याकडुन ऐकण्यात एक वेगळाच आनंद मिळेल. आपल्या ब्रँडच्या, ब्रँड स्टोरीच्या, फिलॉसॉफीच्या, ब्रँड विझन, मिशन, गोल, values शी प्रचंड प्रामाणिक (आणि प्रेमात) असलेल्या ज्योत्स्ना मॅडम आपल्या कामाबद्दल अगदी भरभरून आणि आत्मीयतेने बोलतात. आणि फक्त एकतर्फी बोलत नाहीत तर समोरच्या व्यक्तीला देखील ऐकतात आणि समजुन घेतात. "प्रत्येक घरात शिवबा जन्मतो, कारण आम्ही जिजाऊ घडवतो" असं त्या अतिशय अभिमानाने आणि आत्मविश्वासाने का म्हणतात हे त्यांच्याच तोंडून ऐकणे हा प्रत्येकासाठी नक्कीच एक स्फूर्तिदायी अनुभव ठरेल. माणसं जोडण्याची, त्यांच्याशी बोलण्याची, त्यांना समजुन घेण्याची, त्यांना सल्ला-समुपदेशन करण्याची त्यांची मुळ नैसर्गिक आवड त्यांनी निवडलेlल्या व्यवसायाशी अगदी सुसंगत आहे. माझे क्लायंट/मित्र रोहेश संकपाळ Rohesh Sankpal यांच्या त्या भगिनी आहेत. रोहेश यांची पत्नी श्रद्धा Shradha Rohesh Sankpal यांनी मला ज्योत्स्नाशी ओळख करून दिल्याबद्दल आभार. ज्योत्स्ना राष्ट्र सेवा दलाशी संबंधित आहेत. त्या माध्यमातून आपली सामाजिक कार्याची बांधिलकी त्या पुर्ण करतात. उद्योगऊर्जाच्या देखील सभासद झाल्या आहेत आणि भविष्यात इतर सभासदांना लीडरशिप ट्रेनिंग त्या घेणार आहेत. आपल्यापैकी प्रत्येकाने त्यांच्याशी लवकरात लवकर त्यांच्या आणि आपल्या सोयीने 1-2-1 मीटिंग करावी. ज्योत्स्ना मॅडम, आपल्याला आपल्या पुढील यशस्वी वाटचालीसाठी आणि दैदिप्यमान कारकिर्दीसाठी माझ्यातर्फे, टीम उगमक्रिएटिव्ह आणि उद्योगऊर्जा परिवारातर्फे हार्दिक सदिच्छा!!! All the Best धन्यवाद!!! आपला सर्वांचा मित्र आणि हितचिंतक BrandBond निलेश B+ क्रिएटिव्ह डिझायनर, सुलेखनकार, ब्रान्ड तज्ञ संचालक - उगमक्रिएटिव्ह सिद्ध व्हा, प्रसिद्ध व्हा!!! सह-संस्थापक उद्योगऊर्जा आपला बिझनेस कट्टा चला भेटुया, एकमेकांना उर्जा देऊया!!! https://tiny.one/BrandBond https://tiny.one/UgamCreative 35Vaibhavi Kadam, Sainath R Ausare and 33 others 2 comments Like Comment Share
जिजाऊ घडवणारी आधुनिक जिजाऊ!!! content media
1
1
5
BrandBond Nilesh B+
FOUNDER LEADER
Nov 29, 2021
In BUSINESS POST
https://imojo.in/UU_Silver_Membership चला भेटुया, ☀️ परस्परांना "ऊर्जा" देऊया!!! Join with Confidence...!!! 1 Yr # Investment 1500/- Benefits Unlimited!! 📍Instant Benefits📍 ☀️ Referral Program Earning Benefits ☀️ Lifetime Subscription of "Smart Udyojak" Digital Magazine ☀️ Leadership Development Training (LDP) ☀️ FREE Online Meetings/Trainings ☀️ Gifts Coupon worth Rs. 300/- ☀️ Unlimited Business Promotion on Website + App ☀️ Exclusive Flyer Creative Design - Use Anywhere ☀️ Opportunity to be UU Official Team Leader / Trainer ☀️ Use FORUM to post your views in article form ☀️ Use GROUP to build your online community ☀️ Use SHOP to Sell your Products/Services Online ☀️ Use MEMBERS list to fix 1-2-1 ☀️ Legal, Brand & Business Development Consultancy. ☀️ Loan Facility up to 5 Lacs (Proposed) and so many other benefits.... धन्यवाद🌷🌷 आपला मित्र BrandBond निलेश B+ क्रिएटिव्ह डिझायनर, सुलेखनकार, ब्रान्ड तज्ञ, संचालक - उगमक्रिएटिव्ह सह-संस्थापक उद्योग☀ऊर्जा आपला बिझनेस कट्टा https://tiny.one/BrandBond https://tiny.one/UgamCreative 🌞🌞🌞 चला भेटुया, एकमेकांना उर्जा देऊया!!! https://imojo.in/UU_Silver_Membership You Can Also Register Your Business FREE @ www.udyogurja.org 🌞🌞🌞 https://www.udyogurja.org/
1 Year_Silver💿Membership Link content media
0
0
7
BrandBond Nilesh B+
FOUNDER LEADER
Oct 28, 2021
In General Discussion
थिंक पॉझिटिव्ह - दिवाळी अंक 2021 विषय - नाते "उद्योगऊर्जा - आपला बिझनेस कट्टा" - विविधरंगी विविधढंगी नात्यांचे समृद्ध आणि अर्थपूर्ण जाळे!!! आपल्याला आनंद देणारं नातं कोणतं आहे याबद्दल लिहायचे आहे आणि त्याच नात्यातील एक खंतही मांडायची आहे. असा अतिशय मजेशीर आणि तितकाच आव्हानात्मक असा हा विषय आहे. माणुस म्हटलं की नातं हे आलंच. आपल्या आयुष्यातल्या प्रत्येक व्यक्ती सोबत आपलं एक वैशिष्ट्यपूर्ण असं नातं तयार होत असतं. काही रक्ताची नाती सोडल्यास आपल्या आयुष्यातील इतर महत्वाची नाती म्हणजे बायको, मित्र-मैत्रीण, नातेवाईक. शेजारी, सहकारी, हितचिंतक, शिक्षक, विद्यार्थी, जात, धर्म, समाज, भाषा, गांव, तालुका, जिल्हा, राज्य, देश, आदर्श व्यक्ती, संस्था, त्याचबरोबर नोकरी, व्यवसाय, कला, छंद, निसर्ग, प्राणी-पक्षी, ध्येय, उद्देश, स्वप्नं, सेवाकार्य, अशी कोणत्याही प्रकारची शेकडो नाती आपल्या आयुष्यात असतात.. काही नाती आनंद देतात, काही दु:ख, काही समाधान काही त्रास, काही नाती चांगला अनुभव देतात काही वाईट, काही नाती शिकवतात काही नाती पकवतात... काही नाती घडवतात काही बिघडवतात. यापैकी एका जबरदस्त आनंददायी विविधरंगी विविधढंगी नात्याबद्दल मी व्यक्त होत आहे. अर्थात या नात्याच्या परिघातल्या जाणिवा आणि उणिवा यांची उजळणी मी या निमित्ताने करणार आहे. दिल्या ,घेतल्याचा हिशोब नव्हे तर काय गवसले , काय निसटले यांची मनी याद ठेवणार आहे. "उद्योग☀ऊर्जा- आपला बिझनेस कट्टा" हे व्यासपीठ, हा कट्टा त्यांच्यासाठी आहे... जे स्वतंत्र व्यवसाय सुरु करू इच्छित आहेत... जे स्वत:च्या व्यवसायात जिद्दीने धडपडत आहेत... जे आपल्या व्यवसायात यशस्वीपणे स्थिरस्थावर झाले आहेत... अशा सर्व क्षेत्रातल्या, सर्वच लहान-मोठ्या व्यावसायिकांकरीता यशाची जबरदस्त जादू... आणि सकारात्मक ऊर्जेचा उगम... म्हणजे "उद्योग☀ऊर्जा" - आपला बिझनेस कट्टा !!! उद्योग... धंदा... व्यवसाय... पैसा... प्रसिद्धी... प्रेरणा... प्रोत्साहन... उत्साह... ऊर्जा... मैत्री... श्रीमंती... प्रगती... नाती आणि बरंच काही... म्हणजे "उद्योग☀ऊर्जा" - आपला बिझनेस कट्टा!!! या संस्थेचा सह-संस्थापक या नात्याने मला गेल्या १००० दिवसांत प्रचंड समृद्ध केलं आहे. या नात्याने माझ्यातील नेतृत्व गुणांचा वेळोवेळी कस लावला आहे. मला माणुस म्हणुन घडवलं आहे. हे नातं एकाचवेळी प्रचंड आनंदाचं, अभिमानाचं आणि जबाबदारीचं आहे. हे नातं एकाचवेळी अनेकांशी आहे. हे केवळ नाते नाही तर अनेक नात्यांचे समृद्ध आणि अर्थपूर्ण जाळे आहे. मुळात "उद्योग☀ऊर्जा" हा एक बिझनेस नेटवर्किंग क्लब आहे. नेटवर्किंग म्हणजे जाळे. एक व्यावसायिक, दूसरा व्यावसायिक असे करता करता शेकडो-हजारो व्यावसायिकांचा एक समूह. हा समूह म्हणजे मानवी नातेसंबंधाचा आनंदोत्सव!!! हे अद्भुत नाते समजून घेण्याआधी 'नातं' या शब्दाची सोपी व्याख्या जी मला जाणवली ती सांगतो. कोणत्याही दोन वा अनेक व्यक्ती किंवा गोष्टी यांच्यातला "अर्थपूर्ण" संबंध म्हणजे नातं! यातल्या 'अर्थपूर्ण' या शब्दाला खरं महत्व आहे. त्याच्या जागी इतर शब्द त्यांच्या अर्थासह येऊन बसायला लागले की ही व्याख्या बदललीच म्हणून समजावं. जसं की, 'कामापुरते', 'अप्पलपोटी', 'एकतर्फी', 'बळजबरीचे', 'भीतीयुक्त', 'नावापुरते', 'तात्पुरते'... इत्यादी शब्द. यातला कुठलाही शब्द 'अर्थपूर्ण' ऐवजी घालून पुन्हा वरची व्याख्या वाचली म्हणजे माझ्या बोलण्याचा अर्थ लक्षात येईल. 'अर्थपूर्ण'चा मला उमगलेला अर्थ... ज्यामुळे त्या नात्याशी बांधल्या गेलेल्या संबंधित व्यक्तींच्या एकुणच जगण्यात अतिशय महत्त्वपूर्ण आणि परिपूर्ण असा 'अर्थ' निर्माण होतो. आयुष्य सकारात्मकतेने जगण्याची ऊर्जा निर्माण होते, वाढत राहते आणि टिकून राहते. व्यक्ती म्हणून अशा नात्यात बांधला गेलेला प्रत्येक घटक प्रगल्भ होण्याची सुरुवात आणि मदत होते. सहाजिकच निर्माण होणाऱ्या काही भावना त्याच्या मुळाशी असतात. जसे प्रेम, आपुलकी, जिव्हाळा, एकमेकांविषयी असणारी काळजी, आदर, उत्कंठा, नवलाई, विश्‍वास, सुरक्षितता इत्यादी. या भावना अशा नात्यांमध्ये केवळ टिकून न राहता काळासोबत वृद्धिंगत होतात. हे सर्व माझ्या "उद्योगऊर्जा" सोबतच्या नात्यामध्ये घडत आहे आणि ते मी रोज अनुभवत आहे. "उद्योग☀ऊर्जा" आपला बिझनेस कट्टा! या नात्याचा केंद्रबिंदु आहे... "ऊर्जा" चला भेटुया… परस्परांना "ऊर्जा" देऊया... (हे संस्थेचे बोधवाक्य आहे) आणि कितीही व्यस्त, अस्वस्थ आणि बंदिस्त असलो तरीही स्वस्थ, मस्त, जबरदस्त, तंदुरुस्त, भारदस्त, बिनधास्त, निर्धास्त आणि श्रीमंत जगुया...☺!!! ही साधारणपणे संस्थेची संकल्पना (ब्रॅंड स्टोरी) आहे. एकत्र येणे ही सुरुवात... एकत्र राहणे ही प्रगती.. आणि एकत्र काम करणे म्हणजे विजय!!! या नात्याने "उद्योग☀ऊर्जा" संस्थेमध्ये व्यावसायिक जोडले जातात (Connect)... एकमेकांना भेटतात (Meet)... ओळख वाढवतात. मैत्री करतात (Friendship)... एकमेकांचे व्यवसाय समजुन घेतात (Understanding)... एकमेकांना उत्साहित-प्रोत्साहित करतात (Inspire-Energize), शिकवतात. शिकतात. (Educate... Learn), परस्परांना आपल्या ओळखीतले व्यावसायिक संदर्भ देतात (Reference), प्रत्यक्ष खरेदी-विक्री करतात (Done Deal), परस्परांना सहकार्य करतात (Co-operate), जिंकतात आणि जिंकायला मदत करतात (Win-Win). २० ऑक्टोबर २०१८ साली डोंबिवली येथे २८ व्यावसायिकांच्या उपस्थितीमध्ये झालेल्या पहिल्या कट्टा मिटिंग पासून आज ८६ व्या online कट्ट्यापर्यंत अंदाजे १५०० व्यावसायिक संस्थेसोबत जोडले गेले आहेत आणि एकूण १००० पेक्षा अधिक व्यवहारांच्या (डनडील्स) माध्यमातून तब्बल ३.५ करोड पेक्षा अधिक रुपयांची उलाढाल झाली आहे. हा एक प्रारंभ आहे... एका विशिष्ट ध्येयाने... उद्देश्याने... प्रेरीत होऊन एकदिलाने एकत्र येण्याचा... माणसं जोडण्याचा.. नाती विणण्याचा... बंध मजबूत करण्याचा... थोडक्यात हा सकस, सुदृढ आणि समृद्ध नातेसंबंधांचा एक आनंददायी उत्सव आहे. संस्थेचा सह-संस्थापक, प्रमुख संचालक या नात्याने संस्थेशी या ना त्या मार्गाने जोडल्या जाणाऱ्या प्रत्येक व्यक्तीशी माझे देखील वैयक्तिक असे ऋणानुबंध तयार होतात. व्यावसायिक सल्ले दिशा-मार्गदर्शन दिले घेतले जातात. काही व्यावसायिक उपक्रम एकत्र घेतले जातात. व्यवहार होतात. नात्यांचा बंध तयार होतो. काही बंध टिकतात काही तुटतात. पण हा प्रवाह आहे. हा सतत वाहता असतो. माणसं येतात. राहतात. जातात. परत येतात. पुनः जातात. माणसं दुखावतात. गैरसमज होतात. हे चक्र चालुच असते. अर्थात ही एक खंत जरूर आहे. व्यवसायिकांची ही धरसोड वृत्ती त्यांच्याच व्यावसायिक प्रगतीला घातक आहे. माणसं नेमकी का आत येतात आणि नेमकी का बाहेर पडतात यासंदर्भात माझा शोधअभ्यास - निरीक्षण - चिंतन सदैव चालू असते. त्यासाठी नवनवीन योजना अंमलात आणल्या जातात. मुळात नेटवर्किंग म्हणजे काय? ते का करायचे? कसे करायचे? याबद्दल अनेकदा सांगूनसुद्धा लहान व्यावसायिक ही गोष्ट गंभीरपणे घेत नाहीत. अर्थात इतरही अनेक कारणे असतील. गेल्या दोन वर्षातला लॉकडाउन हा लहान व्यवसायिकांसाठी एक मोठा आघात ठरला आहे. त्यातून बाहेर पडणे हे आव्हान आहे. दर आठवड्याला एक मोफत मार्गदर्शन बैठक घेऊनसुद्धा संस्था कमी पडत आहे. यावर प्रत्येकाला वैयक्तिक समुपदेशनाची गरज आहे याची जाणीव आहे. आजच्या या कठीण समयी नात्यांची एक अभेद्य भिंत तयार करून, एकमेकांच्या साथीने, एकमेकांच्या संपर्कात राहुन हे युद्ध एकत्र लढण्याची गरज आहे. जोपर्यंत तुम्ही आहात आणि आम्ही आहोत, आपली अतूट नाती आहेत, आपली संस्था आहे, तोपर्यंत काहीच संपलेलं नाही.. नातं म्हणजे... परिक्षा नाही... पास किंवा नापास ठरवायला... नातं म्हणजे... स्पर्धा नाही... जिंकणं किंवा हरणं ठरवायला... समोरच्याच्या मनाची काळजी... तुम्ही, तुमच्या मनापेक्षा जास्त घेता... याची जाणीव म्हणजे 'नातं'.... आणि शेवटी नात्यांच्या पारंपरिक/आधुनिक व्याख्या आणि नातेसंबंधांच्या गुंत्यातून मुक्त होऊन व्यक्तीसापेक्ष विचार करून मार्ग काढला तरच नाती मोकळा श्वास घेऊ शकतील आणि अधिकाधिक घट्ट होऊन आजन्म टिकतील.. असे वाटते. ज्यांच्याशी बोलताना आपला आनंद आत्मविश्वास आणि ऊर्जा दुप्पट होते आणि दुःख, वेदना, समस्या अर्ध्या होतात तीच आपली माणसे, आपली नाती असतात. हा अनुभव देणाऱ्या "उद्योग☀ऊर्जा" मधील सर्वांना स्नेहपूर्वक नमस्कार!!! - BrandBond निलेश B+ क्रिएटिव्ह डिझायनर, सुलेखनकार, ब्रान्ड तज्ञ, संचालक- उगमक्रिएटिव्ह सह-संस्थापक अध्यक्ष - उद्योग🌞ऊर्जा ए-3, जय महालक्ष्मी, बँक ऑफ़ बड़ोदा समोर, जोंधळे शाळेजवळ, जुनी डोंबिवली मार्ग, डोंबिवली(प.) ४२१२०२. ठाणे. संपर्क - ८८७९२३०४४३, ९२२४४५३६७७
Relationship (Think Positive - 2021) content media
2
2
55
BrandBond Nilesh B+
FOUNDER LEADER
Oct 28, 2021
In General Discussion
चला विसावू या वळणावर... 👫🏻🏝️🏠🏠🏘️🏚️🏡🏠🏘️ आयुष्याच्या प्रवासातल्या 5️⃣0️⃣ नंतरच्या वळणावर क्षणभर थांबूया... थोडे विसावूया!!! वळण-वाटातले... दरी-घाटातले निसर्गरम्य कोकण अनुभवूया...!!! 🛤️🏜️ सेकंड इनिंग मधले हक्काचे 7️⃣ दिवस निवांत जगूया.,,!!! 5️⃣1️⃣ ➕ ज्येष्ठ नागरिकांकरीता 💥 दिवाळी निमित्त खास भेट!!! 🎁 चला तर मग, आपल्या जोडीदारासोबत मित्र-मैत्रिणींसोबत जाऊया... कोकणातील कृषी पर्यटन केंद्रावर मनसोक्त धम्माल करूया!⛱️ 💁🏻‍♀️💁🏻‍♂️ तुमचं वय जर 5️⃣1️⃣ ➕ किंवा ➖ असेल तर आजच आपलं हक्काचं "माझं घर"®️ बुक करा फक्त 5️⃣1️⃣ हजारांत "Lifetime Membership Card" मिळवा आणि Ideal Agro Tourismशी संलग्न असलेल्या कोकणातील विविध "कृषी पर्यटन केंद्रात" वर्षातून एकदा 7️⃣ दिवस विनामूल्य वास्तव्याचा व भोजनाचा आनंद घ्या... आणि ते ही आयुष्यभर...!!! आपलं हक्काचं... आपल्या कोकणातलं... "माझं🏠घर" तुमची वाट पाहतंय! नियम आणि अटी लागू* 🏡 आमच्या संपर्कात राहण्यासाठी WA ग्रुप जॉइन करा! लिंक - https://tiny.one/MAZE-GHAR-CAREST-51 🎁 सोबतचा गुगल फॉर्म भरा आणि आकर्षक भेटवस्तु मिळवा! लिंक - https://tinyurl.com/MAZE-GHAR-CAREST-51 अधिक माहितीसाठी संपर्क- CAREST@51 उगमक्रिएटिव्ह 9920100308 https://wa.me/c/919920100308 🌷🙏धन्यवाद🙏🌷
CAREST@51 content media
0
0
2
BrandBond Nilesh B+
FOUNDER LEADER
Oct 28, 2021
In General Discussion
https://www.facebook.com/Udyogurja/videos/466428754663285 "निलेश, आज मॅच नसती तर प्रदर्शनाला नक्कीच आलो असतो... नव्हे येणारच होतो... पण... मॅच पाकिस्तान विरुद्ध आहे... सो... प्लिज..." किमान 10 ते 12 मित्रांचे या आशयाचे मेसेजेस व कॉल्स मला रविवारी संध्याकाळी पोहचले... आणि मी त्यांच्या देश प्रेमाच्या भावनेने खरंच धन्य धन्य झालो. देशप्रेम, देशाभिमान, क्रिकेट वेड, भारत x पाकिस्तान क्रिकेट सामन्यातील उत्सुकता, जिंकण्याची ओढ, जिंकण्याचा आनंद हे सगळं एकाबाजुला जरी खरं असलं तरी आज लॉकडाऊन नंतर मात्र लहान-मध्यम व्यवसायिकांसमोर खुप वेगळेच प्रश्न उभे ठाकले आहेत आणि त्यांच्या आयुष्यात एक वेगळाच सामना सुरू आहे... रोज वेगवेगळ्या चित्तथरारक पद्धतीने सुरू आहे. जगण्या-मरण्याच्या एका वेगळ्याच भयंकर लढाईला ते सध्या तोंड देत आहेत. भारत जिंकणार की हारणार??? हा त्यांच्यापुढचा प्रश्नच नाही किंबहुना त्याने त्याचे जगण्याचे, महागाईचे, मूलभूत सोयी सुविधांचे, शिक्षणाचे प्रश्नच उपस्थित करू नये म्हणुन हे सामने भरवले जातात का??? हा खरा प्रश्न आहे... असो, भारत जरी रविवारचा पाकिस्तान सोबतचा सामना हरला असला तरी आम्ही मात्र जिंकलो आहोत. गेल्या आठवड्यात, शुक्रवार ते रविवार ३ दिवस सुरू असलेल्या "उद्योगऊर्जा - आपली व्यापारी पेठ" या ड्रीम बिझनेस प्रोजेक्ट मध्ये आम्ही सर्व जिंकलो आहोत... शिवाय तब्बल 50 व्यावसायिकांना जिंकण्यासाठी, स्वाभिमानाने जगण्याची ऊर्जा देण्यासाठी कारणीभूत झालो आहोत असं मला मनापासून वाटतं... रविवारचा हा भारत X पाकिस्तान सामना नसता तर कदाचित हा जिंकण्याचा आनंद अधिक द्विगुणित झाला असता यात शंकाच नाही. अगदी मनापासून सांगायचं तर.. एक अनुभवी व्यवसायिक म्हणुन... लहान मध्यम व्यावसायिकांचा संघटक म्हणुन हे असे सामने मला अनेकदा त्रासदायक वाटतात... संपुर्ण देशाने आपली कामे बाजुला ठेऊन या सामन्यातील प्रत्येक चेंडू लक्षपूर्वक बघणं काही मूठभर लोकांना परवडत असेल पण देशातल्या 90 टक्के लोकांना हे कदापिही परवडणार नाही. माझा कोणत्याही खेळाला देखील विरोध नाही पण एखादा खेळ जेंव्हा धंदा होतो (IPL) किंवा इतरांच्या धंद्यावर परिणाम करू शकतो (कालचा सामना) तेंव्हा नक्कीच काळजी वाटते. तसेच आपल्या परिसरातील स्थानिक राजकिय नेते तसेच राजकीय पक्षांपासून ते अगदी देश पातळीवरील देशातील एकही राजकीय नेता/पक्ष हा सामान्य व्यावसायिकांच्या बाजूने नाही यावर माझा ठाम विश्वास आहे... मी स्वतः आणि उद्योगऊर्जा संस्था ही कायम लहान मध्यम व्यवसायिकांसोबत असणार आहे. देश पातळीवरील कोणत्याही भावनिक प्रश्नात/विषयांत (भारतx पाकिस्तान सामना वा इतर) अडकुन मी माझे आयुष्य वाया घालविणार नाही, माझा धंदा-व्यवसाय बुडवणार नाही... कारण लहान व्यवसायिक जगला तर देश जगणार आहे. यावर माझा विश्वास आहे. मी माझे देशप्रेम असे साजरे करतो. आणि याबद्दल मला अभिमान आहे. त्यासाठी मला कोणाच्याही प्रमाणपत्राची वा कोणत्याही पुरस्काराची आवश्यकता वाटत नाही. उद्योगऊर्जा - आपला बिझनेस कट्टा ही लहान-मध्यम (MSME) व्यवसायिकांच्या सर्वांगीण विकासासाठी काम करणारी एक आघाडीची संस्था आहे. दिवाळी आणि "उद्योगऊर्जा" संस्थेच्या तृतीय वर्धापनदिनानिमित्त फराळ आणि गृहपयोगी वस्तूंचे भव्य प्रदर्शन आणि विक्रीचे आयोजन आम्ही केले होते. दि. २२, २३, २४ ऑक्टोबर या काळात बोडस सभागृह, डोंबिवली येथे हे प्रदर्शन संपन्न झाले. उद्योगऊर्जा - आपला बिझनेस कट्टा - आपली ग्राहक पेठ!!! आपल्या आसपासच्या अगदी लहान-मध्यम व्यावसायिकांनी कोविड-१९ आणि लॉकडाउन नंतरची नकारात्मक मरगळ झटकून त्यांना सकारात्मक ऊर्जा देण्यासाठी... लॉकडाउन सारख्या भयंकर संकटानंतर पुनः नव्याने भरारी घेण्यासाठी.. त्यांना प्रोत्साहित आणि उत्साहित करण्यासाठी... सहकार्याने व्यवसाय वाढवण्यासाठी... लहान व्यावसायिकांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी उद्योग ऊर्जा कटिबद्ध आहे आणि त्यासाठीच या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. लहान व्यावसायिकांना वाचवणं, जगवणं, उभं राहायला हात देणं, जिंकायला साथ देणं, अडीअडचणीला सोबत करणं ही काळाची गरज आहे... कारण त्यांचा सामना वेगळाच आहे... त्याला प्रेक्षकही नाही, स्पॉन्सर देखील नाही आणि टाळ्या देखील नाहीत... उद्योगऊर्जाचे सह संस्थापक मा. अभिजीत सरांच्या साथीने तृतीय वर्धापन दिनाचा एक सुंदर केक कापण्यात आला. नंतर दोन्ही सह-संस्थापकांनी व इतर मान्यवर लिडर्सनी आप्पापली मनोगते व्यक्त केली. त्यांनतर स्टॉल्स ना भेटी देण्यात आल्या. तेंव्हापासून रंगलेला हा प्रदर्शनातील ऊर्जेचा सोहळा - खरेदीचा मेळा तिसऱ्या दिवशी रात्री 10 वाजेपर्यंत रंगला होता. 50 पैकी 8 स्टॉल्स ना विविध निकषांवर बक्षिसे देऊन त्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. राजेंद्र पै यांच्या सुमधुर आवाजातील गाण्याने कार्यक्रमाचा समारोप झाला. गेल्या ३ दिवसांत अंदाजे 1500 ते 1600 लोकांनी प्रदर्शनाला भेट दिली. आणि अंदाजे 2 लाख+ रुपयांची एकूण उलाढाल झाली. असो, उद्योगउर्जा च्या पहिल्याच प्रयत्नावर विश्वास ठेवून प्रदर्शनात सहभागी झालेले मित्र नितीन सेठ (Answer Computers) व इतर सर्व नवे-जुने अनुभवी-उत्साही स्टॉल्सधारक यांचे आभार!!! ज्यांच्या फक्त आसपास असण्यानेच ऊर्जा मिळते असे उद्योग उर्जाचे समस्त टॉप लिडर्स, इतर आवर्जून आलेले आपल्या सर्वांचे मित्र आणि हितचिंतक, भेट देऊन खरेदी करणारे ग्राहक, हॉल मालक व कॅटरर, तसेच डेकोरेटर्स यांचे विशेष आभार. आऊटडोअर प्रमोशन आणि हॉल सजावटीसाठी जयप्रकाश कोकाटे यांची मोलाची साथ लाभली. उल्का मॅडम यांनी हॉल मॅनेजमेंट आणि अकाउंट्स सांभाळले. निगम, साहिल या तरुणांनी यांनी फोटोग्राफी आणि स्टॉल्स धारकांचे बाईट्स ही बाजू सांभाळली. तर नमिता दोंदे यांनी PR साठी मदत केली. लिडर दिपक राणे सर यांनी पहिल्या दिवशीच्या कार्यक्रमाचे उत्तम संचलन केले. पुढारी दैनिकाच्या पत्रकार भाग्यश्री प्रधान यांनी शेवटच्या दिवशीच्या कार्यक्रमाचे संचालन केले. तरुण व्यावसायिकांना लाजवेल असे उर्जादायी व्यक्तिमत्त्व म्हणजे आपले लाडके फ्लॉवर किंग अनंत काका... तीनही दिवस सकाळ पासून रात्रीपर्यंत उपस्थित असलेल्या अनंत काकांचे मनःपूर्वक आभार!! विशेष कौतुक म्हणजे गेले 3 आठवडे दिवसरात्र राबणारी टीम उगमक्रीएटीव्हची यंग ब्रिगेड. यामध्ये आतिश, प्रणव, आदित्य, अंकिता, राजश्री, अंजली, अमिषा, अक्षय, रुपेश, सारिका, तृषाली यांचा समावेश आहे. वर उल्लेख केलेल्या व न केलेल्या सर्वांचे मनापासून आभार, अभिनंदन आणि हार्दिक सदिच्छा!!! प्रायोजक चित्रा राऊत (स्वानंद INVESTA), कौस्तुभ गद्रे ( Sparkle होम प्रोडक्टस) आणि दीपक महाले (केदार Enterprises) यांचे देखील विशेष आभार!!!! खऱ्या अर्थाने गेले 3 दिवस आपण सर्वांनीच जबरदस्त ऊर्जेचा सोहळा आणि खरेदीचा मेळा अनुभवला आहे... असे अवर्णनीय आनंददायी अनुभव पुन्हा पुनः घ्यायचे असतील तर उद्योगऊर्जा परिवारात सक्रिय व्हा... आणि आमच्यासोबत म्हणा... चला भेटुया, परस्परांना ऊर्जा देऊया!!! धन्यवाद BrandBond निलेश B+ सह-संस्थापक उद्योगऊर्जा आपला बिझनेस कट्टा https://tiny.one/BrandBond https://tiny.one/UgamCreative https://www.udyogurja.org संपर्क क्रमांक - उद्योगऊर्जा 9224453677 https://wa.me/c/919224453677 उगमक्रिएटिव्ह 9920100308 https://wa.me/c/919920100308
अंतिम चेंडूपर्यंत रंगलेला एक उर्जादायी सामना... !!!  content media
0
1
10
BrandBond Nilesh B+
FOUNDER LEADER
Oct 19, 2021
In General Discussion
बोडस सभागृह, पंडित मालविय रोड, रामनगर, डोंबिवली (पूर्व) - डोंबिवली स्टेशन पासुन फक्त ३ मिनिटांवर! Google Location - https://tiny.one/Bodas-Sabhagruh-Hall उद्योगऊर्जा 9224453677 https://wa.me/c/919224453677 उगमक्रिएटिव्ह 9920100308 https://wa.me/c/919920100308 धन्यवाद🌷🌷 BrandBond निलेश B+ सह-संस्थापक उद्योग☀ऊर्जा आपला बिझनेस कट्टा https://tiny.one/BrandBond https://tiny.one/UgamCreative चला भेटुया, एकमेकांना उर्जा देऊया!!! Register Your Business FREE @ www.udyogurja.org 🌞🌞🌞 कृपया ही पोस्ट आपल्या अधिकाधिक मित्रमंडळी आणि नातेवाईकांना शेयर करा! धन्यवाद !!!🙏🌷☺️
UdyogUrja - Grahak Peth - Diwali 2021 content media
0
0
4
BrandBond Nilesh B+
FOUNDER LEADER
Oct 19, 2021
In General Discussion
चला भेटुया, एकमेकांना उर्जा देऊया!!! Register Your Business FREE @ www.udyogurja.org
UdyogUrja 3rd Anniversary content media
0
0
1
BrandBond Nilesh B+
FOUNDER LEADER
Oct 12, 2021
In General Discussion
उद्योग🌞ऊर्जा आपला बिझनेस कट्टा आपली ग्राहक पेठ!!! दिवाळी निमित्त फराळ आणि गृहपयोगी वस्तूंचे भव्य प्रदर्शन आणि विक्री आणि B2B नेटवर्किंग संधी!!! 🦺👚👕👖👔🥻👠🧢⛑️💼🧳🕶️ शुक्रवार-शनिवार-रविवार, दि. २२-२३-२४ ऑक्टोबर २०२१ बोडस सभागृह, पंडित मालविय रोड, रामनगर, डोंबिवली (पूर्व) (डोंबिवली स्टेशन पासुन फक्त ३ मिनिटांवर) Google Location - https://tiny.one/Bodas-Sabhagruh-Hall तीनही दिवस - सकाळी ९ ते रात्री ९ पर्यंत - एका व्यक्तीसाठी संध्याकाळचा १ नाश्ता आणि सकाळ-संध्याकाळ २ चहा मोफत!!! दररोज किमान १०००+ ग्राहकांनी भेट द्यावी यासाठी पारंपरिक आणि आधुनिक माध्यमातून जबरदस्त प्रमोशन!!! ▪️सिंगल टेबल 📍उद्योग🌞ऊर्जा - मुख्य ग्रुप सभासद - रु. २ हजार फक्त 📍इतर व्यावसायिक - रु. २.५ हजार फक्त ▪️▪️डबल टेबल (Only L Shape) 📍उद्योग🌞ऊर्जा - मुख्य ग्रुप सभासद - रु. ३.५ हजार फक्त 📍इतर व्यावसायिक - रु. ४.५ हजार फक्त 😞😰 कोविड-१९ आणि लॉकडाउन नंतरची नकारात्मक मरगळ झटकून सकारात्मक ऊर्जा मिळविण्यासाठी सिद्ध व्हा!!!😊🤩 उद्योग🌞ऊर्जा च्या पहिल्या वहिल्या ऑफलाईन प्रदर्शनात सक्रिय सहभागी व्हा.. आणि आपले उत्पादन / सेवा हजारो ग्राहकांपर्यंत प्रत्यक्ष पोहचवा आणि खऱ्या अर्थाने दिवाळी साजरी करा!!! 💥💥 एकुण ४० टेबल पैकी केवळ ३० शिल्लक.. त्वरा करा...🏃🏻‍♀️🏃🏻🏃🏻‍♀️🏃🏻 स्टॉल बुकिंग संपर्क 📲* सचिन चोगले 9892474534 दिपक राणे 8419940454 चित्रा राऊत 9819667599 आनंद तेंडुलकर 9004384537 प्रमोद डिंगणकर 9892455320 कौस्तुभ गद्रे 9833127282 महेश नानचे 9967311056 मंजिरी पाठक 9930360562 आरती पतंगे 9967361556 उद्योगऊर्जा 9224453677 https://wa.me/c/919224453677 उगमक्रिएटिव्ह 9920100308 https://wa.me/c/919920100308 Register Your Business FREE @ www.udyogurja.org धन्यवाद🌷🌷 BrandBond निलेश B+ सह-संस्थापक - उद्योग☀ऊर्जा आपला बिझनेस कट्टा https://tiny.one/BrandBond https://tiny.one/UgamCreative 🌞🌞🌞 कृपया ही पोस्ट अधिकाधिक लहान व्यावसायिकांना आणि ग्राहकांना शेयर करा! धन्यवाद !!!🙏🌷☺️
UU EXHIBITION & SALE content media
1
0
3
BrandBond Nilesh B+
FOUNDER LEADER
Sep 20, 2021
In General Discussion
चला पुनः ONLINE भेटुया, एकमेकांना उर्जा देऊया!!! OPEN INVITATION - FREE ENTRY!!! आपल्या आसपासच्या लहान आणि मध्यम व्यावसायिकांकरीता *उद्योग☀️ऊर्जा - आपला बिझनेस कट्टा - पॉकेट मिटिंग* 📆 Wed., 22 Sept., 3.55 pm. to 5:55 pm Google Meet joining info Video call link: https://meet.google.com/ktt-dgjt-wqx *मिटिंग संपर्क 📲* *सचिन चोगले 9892474534* *दिपक राणे 8419940454* *चित्रा राऊत 9819667599* *आनंद तेंडुलकर 9004384537* *प्रमोद डिंगणकर 9892455320* *कौस्तुभ गद्रे 9833127282* *महेश नानचे 9967311056* *मंजिरी पाठक 9930360562* *आरती पतंगे 9967361556* *उद्योगऊर्जा / टीम उगम 9920100308* *✅ संस्थेचे अटी-नियम - http://bit.ly/30dTOJk* धन्यवाद🌷🌷 आपला मित्र BrandBond निलेश B+ क्रिएटिव्ह डिझायनर, सुलेखनकार, ब्रान्ड तज्ञ, संचालक - उगमक्रिएटिव्ह सह-संस्थापक - उद्योग☀ऊर्जा - आपला बिझनेस कट्टा https://tiny.one/BrandBond https://tiny.one/UgamCreative 🌞🌞🌞 चला ONLINE भेटुया, एकमेकांना उर्जा देऊया!!! Register Your Business FREE @ www.udyogurja.org 🌞🌞🌞
UU POCKET MEET OPEN INVITATION - FREE ENTRY!!! content media
0
0
2