Forum Comments

Relationship (Think Positive - 2021)
In General Discussion
Manjiri Pathak
TOP LEADER
TOP LEADER
Nov 21, 2021
नातं जे निर्माण होतं विश्वासातून आणि टिकतही विश्वासातून ....मग ते 2 व्यक्तींमधील असो की इतर परस्पर भिन्न गोष्टींमधील .....नातं म्हंटलं की चढ उतार येणारच पण विश्वासाचा धागा जर पक्का असेल तर तर ती विण अधिकच घट्ट होत जाते... इथे निलेश सर जे नेहमीच सकारात्मक असतात त्यामुळे त्यांनी आपल्या नावपुढेही B+ लावलंय . त्यांनी त्यांचं नातं या विषयावर आपल्या संस्थेशी जोडलंय आणि ते उलगडण्याचा प्रयत्न केलाय. एखादी संस्था सुरु करणं सोपं आहे पण ती निरंतर चालवणं आणि प्रगतीपथावर नेणं हे निश्चितच सोपं काम नाही... निलेश सर हे कायमच आमच्या साठी प्रेरणादायी आहेत. लेख मनाला खूप भावला..👌👍 ...आपल्या पुढील वाटचाली साठी खूप खूप शुभेच्छा 👍👌 ....पुढील आव्हानासाठी एव्हाना आपण तयारीही केली असेल याची खात्री आहे ☺. मंजिरी पाठक Freelance Anchor | writer | content writer | VO & dubbing Artist | poetess
1
0
M
Manjiri Pathak

Manjiri Pathak

TOP LEADER
SILVER MEMBER
TOP 5 FOLLO
+4
More actions