top of page
UDYOG URJA (2).png

उद्योग🌞ऊर्जा
आपला बिझनेस कट्टा
आपली ग्राहक पेठ!!!

२० ऑक्टोबर - संस्थेचा तृतीय वर्धापनदिन आणि दिवाळी निमित्त
फराळ आणि गृहपयोगी वस्तूंचे 
भव्य प्रदर्शन आणि विक्री + B2B नेटवर्किंग संधी!!!

शुक्रवार-शनिवार-रविवार, दि. २२-२३-२४ ऑक्टोबर २०२१ 
बोडस सभागृह
पंडित मालविय रोड, रामनगर, डोंबिवली (पूर्व)

  • तीनही दिवस - सकाळी ९ ते रात्री ९ पर्यंत - एका व्यक्तीसाठी संध्याकाळचा १ नाश्ता आणि सकाळ-संध्याकाळ २ चहा मोफत!!!
     

  • दररोज किमान १०००+ ग्राहकांनी भेट द्यावी यासाठी पारंपरिक आणि आधुनिक माध्यमातून जबरदस्त प्रमोशन!!!

सिंगल टेबल 

📍उद्योग🌞ऊर्जा - मुख्य ग्रुप सभासद -

रु. २ हजार फक्त 


📍इतर व्यावसायिक - रु.२.५ हजार फक्त 

डबल टेबल (Only L Shape)

📍उद्योग🌞ऊर्जा - मुख्य ग्रुप सभासद -

रु. ३.५ हजार फक्त


📍इतर व्यावसायिक - रु. ४.५ हजार फक्त

एकुण ४० टेबल पैकी केवळ ३० शिल्लक!!!
त्वरा करा...


Now Anyone Can Participate in
UU Exhibition
by Following Interesting Promotional Options...

🟠1. Displaying Banner of 4 x 3 - Rs 500
🔴2. Inserting Pamphlet in a common Carry Bag - Rs 500
🟢3. Displaying Standee @ the Entrance - Rs 500
🔵4. Sponsorship of Gift of Rs 300
🟣5. Sponsorship of Carry Bag (Logo) - Rs 500

Any option - For 3 Days -
20% OFF for UU Members
(Members who are part of UU Official Group &
those who have registered on UUAPP+WEB) 

स्टॉल बुकिंग संपर्क 

उद्योगऊर्जा 9224453677​ 

उगमक्रिएटिव्ह 9920100308

  • Facebook
  • Instagram
  • YouTube
  • Whatsapp
bottom of page