UdyogUrja Meetings
INVITATI☀️N - UU MEGA MEETING #105 @Dombivli
UU Mega Meet#105 Business Training & Networking
(अधिक माहितीसाठी Scroll Down करा)
👨🏻💼👩🏻💼👨🏻⚖👩🏻⚖
नमस्कार 🙏 प्रिय व्यावसायिक मित्रांनो!!!
चला भेटुया... परस्परांना 🔥 ऊर्जा देऊया...!!!
स्वतंत्र व्यवसाय सुरु करू इच्छिणारे... स्वत:च्या व्यवसायात जिद्दीने धडपडणारे...
आणि
व्यवसायात यशस्वी स्थिरस्थावर झालेले...
अशा सर्व क्षेत्रातल्या, लहान-मोठ्या व्यावसायिकांसाठी यशाची जबरदस्त जादू... आणि सकारात्मक ऊर्जेचा उगम...!
उद्योग... व्यवसाय... पैसा... प्रसिद्धी... प्रेरणा... प्रोत्साहन... ऊर्जा... मैत्री... श्रीमंती... प्रगती... आणि बरंच काही...आपला व्यावसायिक दृष्टीकोन आमुलाग्र बदलून खऱ्या अर्थाने आपला व्यवसाय झपाट्याने वाढविण्याच्या दृष्टीने आमचा हा एक सकारात्मक प्रयत्न...!!!
UU बिझनेस मेगा मिटिंग #105 डोंबिवली
📆 शनिवार, १६ डिसेम्बर २०२३, स. ठीक ९.५५ वा.
☀️☀️☀️
🎙Education Slot 1️⃣
NLP Techniques to achieve the desired GOAL!
By Dishadarshak Seema Wagh
DMIT Consultant, NLP Practitioner & Trainer
Director - Mahalearn Edutech Pvt Ltd
🏡 Venue - Vinayak Hall, Shri Ganesh Mandir Sansthan, Phadke Road, Dombivli (East)
Venue Google Link https://maps.app.goo.gl/LfgqVfRwdv7PcmyPA
💰गुंतवणूक मूल्य फक्त ₹ 200/- (चहा+भोजन सहित)
Registration / Investment ₹ 200/- GPay 9892 455 320
कार्यक्रम रूपरेषा
९.४५ वा - ९.५५ वा. - वातावरण निर्मिती, स्वागत आणि सुचना आणि सुत्र संचालकाला आमंत्रण
९.५६ ते १०.१० - सुत्रसंचालन
१०.११ ते १०.१५ प्रतिज्ञा वाचन
१०.१६ ते १०.३० - ३×५ मिनीट बिझनेस प्रेझेन्टेशनस्
आनद तेंडूलकर आणि रुपेश तळेले
१०.३१ ते ११.०० - मुख्य स्पिकरचे आमंत्रण , स्वागत आणि मुख्य स्पिकरकडून मार्गदर्शन
११.०१ ते १२.०० - ३०-६० सेकंद एलिव्हेटर स्पिच
१२.०१ ते १२.१० - सह संस्थापकांचे मार्गदर्शन
१२.११ ते १२.१५ - UU सल्लागार - मिटींगचा फिडबँक
१२.१६ ते १२.२० - बक्षिस समारंभ - एलिव्हेटर स्पीच विजेता व आणखी काही विजेता असल्यास..
१२.२१ ते १२.३० - आभार व समारोप आणि फोटो
१२.३१ ते २.०० - स्नेह भोजन + नेटवर्किंग
15-minute Business Presentation on Digitalizing MSME by Rupesh Talele, ("43AppMart" - Integral IT & Web Services)
👨🏻💼👩🏻💼आपण स्वतः या आणि 🙋🏻♀️🙋🏻♂️ सोबत किमान एका व्यावसायिक मित्राला घेऊन या!
Come with Lots of Smiles and confidence 😃👍 & Take away Lots of Knowledge and Connects with you... 📗🤝
Thanks!!! धन्यवाद 🙏☺
🙏 सभा निमंत्रक
प्रमोद डिंगणकर - 9892 455 320
सोहम् क्रिएशनस् - मँन्युफँक्चरींग व सप्लायर: टि-शर्ट, युनिफॉर्म, आयडी कार्ड
सोहम् एंटरप्रायजेस - होलसेल व रिटेलर: ऑरगँनिक 100% कॉटन सँनिटरी पँड
🙏 संस्था सह-संस्थापक
आपला मित्र
BrandBond निलेश B+
क्रिएटिव्ह डिझायनर, सुलेखनकार, ब्रान्ड तज्ञ, संचालक- उगमक्रिएटिव्ह.
सह-संस्थापक - उद्योग☀ऊर्जा - बिझनेस नेटवर्क क्लब
https://tiny.one/BrandBond
https://tiny.one/UgamCreative
https://wa.me/918879230443
https://www.udyogurja.org/
संपर्क📱 उद्योग🌟ऊर्जा C/o उगम क्रिएटिव्ह
9224453677 📱 9920100308
✅ संस्थेचे अटी-नियम https://tiny.one/UU-TC
✅ आपली प्रतिज्ञा https://tiny.one/UU-PLEDGE
✅ आपले संकेतस्थळ https://www.udyogurja.org/
✅ आपले यु-ट्यूब चॅनेल https://tiny.one/UU-YOUTUBE
✅ आपले FB पेज
https://www.facebook.com/Udyogurja?mibextid=ZbWKwL
✅ आपले टेलिग्राम चॅनेल https://t.me/+TV5Blhpb2oac52hX
गर्जा 🚩महाराष्ट्र माझा, ऊर्जा ☀️महाराष्ट्र माझा!!!
एक उद्योजक, कोटी उद्योजक!!!
चला भेटुया, परस्परांना "उर्जा" देऊया!!!
Register Your Business FREE @ https://www.udyogurja.org/
⏰ विशेष सूचना
१. मिटिंग वेळेवर सुरु होईल, ह्याची नोंद घ्यावी.
२. सकाळी ठीक ९.४५ वा. रजिस्ट्रेशन साठी उपस्थित रहावे.
३. खालील गुगल लिंकवर आपली नोंदणी बंधनकारक आहे.
👇 https://goo.gl/forms/b7Cxi0OOQApnbn182