आपल्या रोजच्या जीवनात आपण कळत नकळत विषारी केमिकल असलेली प्रॉडक्ट वापरतो त्यामुळे आपली प्रतिकारशक्ती कमी होते आणि आजारी पडण्याचे प्रमाण वाढते. आपण केमिकल विरहित प्रॉडक्ट वापरण्यास तयार आहात का ?