INVITATI☀️N to1st UdyogUrja Mega BizNet Meet of 2025"@Dombivli
💰 Registration / Investment ₹ 350/- (Inclusive of Tea & Snacks)Paid Members use UUPM250 as your Promo Code for Rs 100 DiscountClick this link to book your seat https://www.udyogurja.org/product-page/mega-biznet-meet-dombivli
अधिक माहितीसाठी Scroll Down करा.
👨🏻💼👩🏻💼👨🏻⚖👩🏻⚖
नमस्कार 🙏 प्रिय व्यावसायिक मित्रांनो!!!
चला भेटुया, परस्परांना 🔥 "ऊर्जा" देऊया...!!! "आम्ही OFFLINE असतो... आम्ही OFFLINE भेटतो... आम्ही ONLINE देखील असतो... आम्ही ONLINE देखील भेटतो... आम्ही मिटिंग करतो, नेटवर्किंग करतो, माणसं जोडतो आणि बिझनेस वाढवतो!!!"
गर्जा 🚩महाराष्ट्र माझा, ऊर्जा☀️महाराष्ट्र माझा!!!
चला भेटुया, परस्परांना "उर्जा" देऊया!!!
आणि
कितीही व्यस्त, अस्वस्थ आणि बंदिस्त असलो तरीही
स्वस्थ, मस्त, जबरदस्त, तंदुरुस्त, भारदस्त, बिनधास्त, निर्धास्त आणि श्रीमंत जगुया...☺!!!
हे व्यासपीठ, हा कट्टा त्यांच्यासाठी आहे...
जे...स्वतंत्र व्यवसाय सुरु करू इच्छिणारे... स्वत:च्या व्यवसायात जिद्दीने धडपडणारे...
आणि
व्यवसायात यशस्वी स्थिरस्थावर झालेले...
अशा सर्व क्षेत्रातल्या, लहान-मोठ्या व्यावसायिकांसाठी यशाची जबरदस्त जादू... आणि सकारात्मक ऊर्जेचा उगम...!
उद्योग... व्यवसाय... पैसा... प्रसिद्धी... प्रेरणा... प्रोत्साहन... ऊर्जा... मैत्री... श्रीमंती... प्रगती... आणि बरंच काही...आपला व्यावसायिक दृष्टीकोन आमुलाग्र बदलून खऱ्या अर्थाने आपला व्यवसाय झपाट्याने वाढविण्याच्या दृष्टीने आमचा हा एक सकारात्मक प्रयत्न...!!!
एक उद्योजक, कोटी उद्योजक!!!
UU Mega BizNet Meet डोंबिवली
📆 शनिवार, १८ जानेवारी २०२५, स. ठीक १०.०० वा.
☀️☀️☀️
☀️ 2 Business Presentation Slot
☀️☀️☀️ ☀️Education Slot
Topic: The Synergist - The man who connects, collaborates and bring people & org’s together
Expert Speaker- Bipin Hindlekar Sir
☀️☀️☀️ ☀️Mentor Slot
Topic: 10 Steps of Networking
Speaker- BrandBond Nilesh Sir
संस्था सह-संस्थापक, संचालक आणि मार्गदर्शक
क्रिएटिव्ह डिझायनर, सुलेखनकार, ब्रान्ड तज्ञ, संचालक- उगमक्रिएटिव्ह ☀️☀️☀️
🏡 Venue - Jaymalhar Hall,
Devi Chowk, Next to Jondhale High School, Shastri Nagar, Dombivli West, Dombivli, Maharashtra - 421202
Venue Google Link https://maps.app.goo.gl/2UGaVWR1z8ChEoe67
💰 Registration / Investment ₹ 350/- (Inclusive of Tea & Snacks) Paid Members use UUPM250 as your Promo Code for Rs 100 Discount Click this link to book your seat https://www.udyogurja.org/product-page/mega-biznet-meet-dombivli
or TRY THIS SCANNER
👨🏻💼👩🏻💼आपण स्वतः या आणि 🙋🏻♀️🙋🏻♂️ सोबत किमान एका व्यावसायिक मित्राला घेऊन या! Come with Lots of Smiles and confidence 😃👍 & Take away Lots of Knowledge and Connects with you... 📗🤝
Thanks! धन्यवाद 🙏
🙏सभा निमंत्रक🙏 BrandBond Nilesh &
UU Advisory & Exe. Com. Members
☀️☀️☀️ उद्योग☀️ऊर्जा पॉकेट मीटिंग
UgamCreative, DOMBIVLI (WEST)
उद्योग☀️ऊर्जा पॉकेट मीटिंग
UgamCreative, DOMBIVLI (WEST)
A3, Jay Mahalaxmi Apt., Opp Bank of Baroda, Near Jondhale School, Old Dombivli Road, Dombivli (West)
⏰ सायं. ५ ते ७
✅ उपस्थिती मर्यादा १२
RSVP📱9920100308
Google Location: https://goo.gl/maps/JF34p58n7VL2
ऑनलाईन-ऑफलाईन प्रत्येक मिटींगला हजर राहूया...
🙋🏻♀️🙋🏻♂️ चला भेटुया, परस्परांना "ऊर्जा" देऊया!!!
☀☀☀☀☀
उद्योग☀️ऊर्जा पॉकेट मीटिंग
DHRUV ACADEMY (BADLAPUR-E)
उद्योग☀️ऊर्जा पॉकेट मीटिंग
DHRUV ACADEMY (BADLAPUR-E)
Station Road, Kartik Complex, Above Navratna Hotel, Kulgaon, Badlapur, Maharashtra 421503.
उपस्थिती मर्यादा १५
RSVP📱98673 87609
Google Location: https://maps.app.goo.gl/h5EXuaYPUFxqTJK7A
ऑनलाईन-ऑफलाईन प्रत्येक मिटींगला हजर राहूया...
🙋🏻♀️🙋🏻♂️ चला भेटुया, परस्परांना "ऊर्जा" देऊया!!!
☀☀☀☀☀
उद्योग☀️ऊर्जा Monday Night Online Meet
Every Monday, 8.55pm | GoogleMeet
उद्योग☀️ऊर्जा Monday Night Online Meet
Every Monday, 8.55pm | GoogleMeet
उपस्थिती मर्यादा - अमर्याद
RSVP📱*9920100308*
Please Click and Ask for 🔗Joining Link https://wa.link/4f4t6k
ऑनलाईन-ऑफलाईन प्रत्येक मिटींगला हजर राहूया...!
🙋🏻♀️🙋🏻♂️ चला भेटुया, परस्परांना "ऊर्जा" देऊया!!!
☀☀☀☀☀
🙏
आपला मित्र-हितचिंतक
BrandBond निलेश B+ https://linktr.ee/brandbondnilesh संस्था सह-संस्थापक, संचालक आणि मार्गदर्शक
क्रिएटिव्ह डिझायनर, सुलेखनकार, ब्रान्ड तज्ञ, संचालक- उगमक्रिएटिव्ह.
संपर्क📱 उद्योग🌟ऊर्जा C/o उगम क्रिएटिव्ह
9224453677 📱 9920100308 https://www.udyogurja.org
Register Your Business FREE @ https://www.udyogurja.org/
☀️☀️☀️ Offline Mega Business Meeting
✅ संस्थेचे अटी-नियम https://tiny.one/UU-TC
✅ आपली प्रतिज्ञा https://tiny.one/UU-PLEDGE
✅ आपले संकेतस्थळ https://www.udyogurja.org/
✅ आपले यु-ट्यूब चॅनेल https://tiny.one/UU-YOUTUBE
✅ आपले FB पेज
https://www.facebook.com/Udyogurja?mibextid=ZbWKwL
✅ आपले टेलिग्राम चॅनेल https://t.me/+TV5Blhpb2oac52hX
_______________________________________________________________________________________________________
PAID MEMBERSHIP CAMPAIGN
उद्योग☀️ऊर्जा SILVER 🥈Start-Up Club Annual Membership
Your Gateway to Business Growth!
https://www.udyogurja.org/product-page/uu-silver-start-up-membership
🎯 Business Meetings > Training > Networking > Learning > Earning & More...
✅ 102 FREE Business Training Sessions
✅ 24 Corporate Business Meets
✅ 6 Mega Business Meets
✅ Unlimited Pocket Meetings
📙 Educational and Business Networking Kit Worth ₹5,000 – Absolutely FREE!🩶 👆 Click Membership Link and Know More Benefits...🙌
⏳ Limited Period Offer: 50% DISCOUNT valid till 26th January 2025
💁🏻♂️💁🏻♀️ JOIN NOW, REFER OTHERS, EARN UNLIMITED...💰💰
💳 Bank Transfer | Net Banking | UPI | Credit Card (EMI) | Wallet – All Modern Payment Options Available!
🙋🏻♂️🙋🏻♀️ Join Us to Earn Daily, Stay Back & Risk Regret... 🙅🏻♂️🤦🏻♂️🙆🏻♂️🤷🏻♂️
गर्जा 🚩महाराष्ट्र माझा, ऊर्जा ☀️महाराष्ट्र माझा!!! एक उद्योजक, कोटी उद्योजक!!!
चला भेटुया, परस्परांना "उर्जा" देऊया!!!
Register Your Business FREE @ https://www.udyogurja.org/
⏰ विशेष सूचना
१. मिटिंग वेळेवर सुरु होईल, ह्याची नोंद घ्यावी.
२. सकाळी ठीक ९.४५ वा. रजिस्ट्रेशन साठी उपस्थित रहावे.
३. खालील गुगल लिंकवर आपली नोंदणी बंधनकारक आहे.
👇 https://goo.gl/forms/b7Cxi0OOQApnbn182
Register Your Business FREE @ https://www.udyogurja.org/
Register Your Business FREE @ https://www.udyogurja.org/
Have You Created Your FREE Business Profile on the UdyogUrja Website?
DONE
NOT DONE
MAY BE
NEED HELP
Would You Like to be a Paid Member of UdyogUrja?
YES
NO
MAYBE
NEED INFO
कार्यक्रम रूपरेषा ९.४५ वा - ९.५५ वा. वातावरण निर्मिती, स्वागत आणि सुचना- सुत्र संचालकाला आमंत्रण
९.५६ ते १०.१० - सुत्रसंचालन
१०.११ ते १०.१५ - प्रतिज्ञा वाचन
१०.१६ ते १०.३० - ३×५ मिनीट पेड बिझनेस प्रेझेन्टेशनस्१०.३१ ते ११.०० - मुख्य स्पिकरचे आमंत्रण, स्वागत आणि मुख्य स्पिकरकडून मार्गदर्शन
११.०१ ते १२.०० - ३०-६० सेकंद एलिव्हेटर स्पिच
१२.०१ ते १२.१० - सह संस्थापकांचे मार्गदर्शन
१२.११ ते १२.१५ - UU सल्लागार - मिटींगचा फिडबँक
१२.१६ ते १२.२० - बक्षिस समारंभ - एलिव्हेटर स्पीच विजेता व आणखी काही विजेता असल्यास..
१२.२१ ते १२.३० - आभार व समारोप आणि फोटो
१२.३१ ते १.०० - नाश्ता + नेटवर्किंग
आपण सगळे Social Media वर active असतो पण आपण खूप कमी ठिकाणी comments करतो. या प्रचंड मोठ्या सोशल मायाजाळातील आपली एक प्रतिक्रिया आपल्याला किती मोठा connect देऊ शकते याची आपण कल्पना देखील करू शकत नाही. 16 च्या मीटिंगला मी एक उदाहरण सांगेन.