top of page

तुमच्या मोबाईल फोनद्वारे स्पष्टपणे टिपलेला एक फोटो खालील लिंक वर क्लिक करून विचारलेल्या माहिती सहित अपलोड करा 

पावसात न्हालं, चिंब ओलं...
माझं गाव, माझं शहर...

माझ्या 📲 मोबाईल कॅमेऱ्यामधून... 

पावसात सुदंर दिसणारे तुमचे गाव आणि शहर हे एक्सप्लोर करण्याचे आणि रम्य कल्पना करण्याचे ठिकाण आहे. मग वाट कसली बघताय! तुमचा फोन उचला आणि तुमच्या गावातील किंवा शहरातील अनेक पात्रे, स्थाने, गोष्टींचे चिंब पावसातील सौंदर्य कॅप्चर करा. माणसं, पाने, फुले, झरे, नाले, डोंगर असा निसर्ग किंवा आर्किटेक्चर, वाहतूक, आपण शहराच्या कोणत्याही मूडचे फोटो काढू शकता. 🌳🛤️🌌🌅🌆

Image by Syed Ali
mansoon  logo png.png

🔖सर्वोत्कृष्ट फोटो पाठवा
आणि
जिंका
# सुंदर Calligraphy छत्री / टी-शर्ट
# एका व्यक्तीसाठी एक दिवसाची सहल
# ग्राफोलॉजी टेस्ट
Herbal Products 
GLORIOUS Gift Card
+ सहभाग प्रमाणपत्र !!!

WiNwinwinWiNwinwinWiNwinwin

ULKA UMBRELLA_edited.jpg

Calligraphy 

Umbrella from Akshargandh

t shirt_edited.jpg

Calligraphy

T-Shirt from Akshargandh

coorg-karnataka.jpg

One Day Picnic

from Palshona Tours

Getty_graphology-103406051-56afa4fe5f9b58b7d01b709d_edited.jpg

Graphology Test

by Bhushan Akolkar 

Image by Osman Rana

☔प्रथम पारितोषिक 
एका व्यक्तीसाठी एक दिवसाची सहल मोफत!!! - Palshona Tour & Travels🧧🏝️

☔व्दितीय पारितोषिक 
सुंदर Calligraphy छत्री किंवा टी-शर्ट!!! - अक्षरगंध 👕🌂

☔ पहिल्या पाच विजेत्यांना 
Herbal Products - Dr. Smita’s Herbal Laboratories - SCRAVON - Nature to Nurture

☔पहिल्या पाच विजेत्यांना 
GLORIOUS Gift Card - "माझं🏡घर" - Ideal Agro Tourism LLP

☔ सर्व विजेत्यांना प्रिंट आणि सहभागी स्पर्धकांना डिजिटल प्रमाणपत्र!!! 
☔ सर्व विजेत्यांना "आपले बदलापूर" या न्यूज पोर्टलवर आपल्या फोटोबद्दल व्यक्त होण्याची संधी!!! 
☔ सर्व विजेत्यांना, सहभागींना आणि त्यांच्या कुटुंबियांना मोफत ग्राफोलॉजी टेस्ट - Bhushan Akolkar Graphology Services✍🏻
☔ सर्व विजेत्यांना आणि  सहभागींना २०% Discount Vouchers - अक्षरगंध - हस्ताक्षर आणि सुलेखन✍🏻

स्पर्धेत सहभागी होण्यासाठी:

तुमच्या मोबाईल फोनद्वारे स्पष्टपणे टिपलेला एक फोटो खालील लिंक वर क्लिक करून विचारलेल्या माहिती सहित अपलोड करा 

सोबतच "उद्योगऊर्जा" फेसबुक ग्रुपला जॉईन करून त्यावर देखील अपलोड करा. कारण आपल्या फोटोला लाईक्सद्वारे
जास्तीत जास्त लोकांची पसंती सुद्धा मिळेल.  (संबंधित फोटोवर आपला वॉटरमार्क असल्यास उत्तमच)

क्रिएटिव्ह कॅप्शन / आकर्षक शीर्षक किंवा आपल्या छायाचित्राचे वर्णन करणारे एखादे सुंदर वाक्य (८ ते १० शब्द)
या सह असलेल्या सुंदर फोटोंना प्रथम प्राधान्य.


स्पर्धेची अंतिम तारीख
१० ऑगस्ट २०२२

आयोजक

प्रायोजक

मीडिया पार्टनर

Image by Kushagra Kevat

अधिक माहितीसाठी संपर्क:
अक्षय 75062 50712
आरती 99673 61556

bottom of page