प्रिय व्यावसायिक मित्रांनो,
नमस्कार🙏😊
दीपावलीच्या आपण व आपल्या कुटुंबीयांस हार्दिक शुभेच्छा!!
डोंबिवली शहरातील डोंबिवली जिमखाना समोरील "जननी आशिष चॅरिटेबल ट्रस्ट" या संस्थेच्या "यशोनंदन सभागृहा"त तेथील पालक छत्र हरविलेल्या आनंदी-खेळकर मुलांसोबत शनिवार, २५ नोव्हेंबर रोजी सकाळी १० ते १ या वेळेत "उद्योग🌞ऊर्जा" BNW संस्थेचे व्यावसायिक सभासद "उद्योगउर्जा दीपावली उर्जोत्सव" अर्थात दिवाळी उत्तरार्ध कौटुंबिक स्नेहमेळावा + स्नेहभोजन + उद्योग ऊर्जा मेगा मीटिंग #104" सहर्ष आयोजित करत आहेत.
यावेळी
▪️करमणुकीचे कार्यक्रम
▪️ऊर्जादायी भाषणे
▪️व्यवसाय मार्गदर्शन
▪️ग्राहकोपयोगी वस्तूंचे प्रदर्शन
आणि
▪️कल्याण डोंबिवली शहरातील काही ज्येष्ठ व्यावसायिकांचा जाहीर सत्कार
असे कार्यक्रमाचे एकंदर स्वरूप आहे.
कृपया सहकार्य करावे आणि आपला अमूल्य वेळ राखून ठेवावा. प्रत्यक्ष बुकिंगला सुरुवात झाली आहे. 👍
यावेळी संस्थेबाहेरील आपल्या अधिकाधिक व्यावसायिक मित्रांना आमंत्रित करणाऱ्या व्यावसायिकाचा ACP Award देऊन सत्कार करण्यात येईल. 🏆 तसेच या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी एक कमिटी बनविण्यात येत आहे. ज्यांना 5 मिनिटांचे बिझनेस सादरीकरण करायचे आहे किंवा 15 मिनिटांचा बिझनेस एज्युकेशन स्लॉट घ्यायचा आहे अशा इच्छुक व्यावसायिकांनी आपली नावे (आणि जबाबदारीचे स्वरूप) कळवावे. 🙏🙏 उद्योगउर्जा दीपावली उर्जोत्सव या अनोख्या सामाजिक, शैक्षणिक आणि बिझनेस नेटवर्किंग इव्हेंटमध्ये फक्त 300 रुपयांची गुंतवणूक करा... येत्या काळात ही गुंतवणूक तुम्हाला अनेक पटींनी परतावा देईल यात अजिबात शंका नाही... Limited Seats... Book Your Entry Pass here 👇
https://www.udyogurja.org/event-details/udyogurja-deepawali-urjotsav-2023
Special Prizes for all those who will do Online Bookings Today💥
धन्यवाद 🙏🙏
आपला मित्र-हितचिंतक
ब्रॅंडबॉन्ड निलेश B+
सह-संस्थापक, संघटक आणि मार्गदर्शक
उद्योग🌞ऊर्जा BNW
आपला बिझनेस कट्टा
👍
Like, Comment & Share